वाशिम: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर लाखो रुपये खर्चून सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात आले. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून दुरूस्तीअभावी ते बंद आहे. ...
मालेगाव: जिभेत त्रिशुल टोचणे, भूत भानामातीचे झटके, आदिसारंखी थरारक प्रात्यक्षिके सादर करून अंधश्रद्धा निमुर्लनाबाबत प्रभावी मार्गदर्शन मालेगाव पोलीस स्टेशनच्या प्रांगणात करण्यात आले. ...
मानोरा : मागासलेल्या व अविकसीत तांड्यावस्तीचा विकास व्हावा तेथे मुलभुत सुविधा प्राप्त होवुन नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने शासनाने तांडा वस्ती सुधार योजना कार्यान्वीत केले. ...
जिल्ह्यातील वसतिगृहांना सध्या आर्थिक टंचाईने ग्रासले असून, शासनाकडून पाठविल्या जाणार्या कपडे ठेवण्याच्या पेट्या, ताट-वाटी, गादी यासह इतर साहित्यांचा दर्जा निकृष्ट असल्याने संस्थाचालकांसह विद्यार्थीही त्रस्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
वाशिम: ‘एटीएम कार्ड’ला आधार क्रमांक जोडला गेला नसल्याने तुमच्या कार्डचे ‘व्हेरीफिकेशन’ करायचे आहे, असे कारण दाखवून अज्ञात आरोपींनी शहरातील दोघांना २९ हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार सोमवार, २0 नोव्हेंबरला उघडकीस आला. ...
मालेगाव: जळगाववरून पुसदकडे जाणारी एस.टी. बस व ट्रॅक्टरमध्ये अमोरासमोर धडक झाल्याची घटना सोमवारी वडप टोलनाक्यानजिक घडली. यावेळी एस.टी. चालकाने प्रसंगावधान राखून बस १५ फूट खोल रोडच्या कडेला नेऊन थांबविली. त्यामुळे आतमध्ये बसून असलेल्या ५0 ते ५५ प्रवाशा ...
वाशिम जिल्ह्यातील ‘विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन’ (विजुक्टा) व विविध शिक्षक संघटनांनी सोमवार २० नोव्हेंबर रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन विना अनुदानित शाळांच्या प्रलंबित समस्यांसह शासनाच्या शिक्षणविषयक धोरणाचा निषेध केला ...
मागण्यांच्या पुर्ततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व डॉ. अरूण इंगोले मित्रमंडळाच्या वतीने सोमवार, २० नोव्हेंबर रोजी मालेगाव तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यात तालुक्यातील शेकडो शेतक-यांनी आपापल्या बैलगाड्यांसह सहभाग नोंदविल्याने या आंदोलनाल ...
जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा पार पडला. यात २४४ उमेदवार ...
कारंजा लाड : शहरात कोणतीही घटना असो वा अपघात या घटनेची माहीती पोलीसांना त्वरीत व्हावी हेतूने शहर पोलीस स्टेशनला असलेला लॅन्डलाईन फोन गेल्या चार दिवसापासून बंद असल्याने पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधणा-यांना नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...