ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केल्यानंतर, कृषी विभागाने बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याला गती दिल्याचे दिसून येते. जवळपास ७० टक्के सर् ...
वाशिम - शासनाची कोणतीही परवानगी न घेता चोरट्या मार्गाने रेती, मुरूम, गिट्टी आदी गौण खनिजाची वाहतूक करणाºयांवर वॉच ठेवण्यासाठी तहसिल स्तरावर विशेष पथकांचे गठण करण्यात आले आहे. ...
वाशिम : आपले शहर स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी वाशिम नगरपालिका नेहमीच पुढाकार घेतांना दिसून येत आहे. शहरातील उपक्रमामुळे राज्यस्तरावर वाशिम नगरपालिकेचे नाव झळकले आहे. आता वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी शहर स्वच्छतेसाठी ‘स्वच्छता दूत’ श ...
मालेगाव: स्थानिक ना.ना.मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित अभिनव प्रतिकृती सादर केली आहेत ...
वाशिम: महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने शनिवार, २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातून व्यसनविरोधी रॅली काढण्यात आली. प्रारंभी शहरातील महिला व सामाजीक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दारुच्या प्रतिकात्मक बाटलीला चपलांचा हार घालून समाजातील प ...
मालेगाव :- येथील अकोला मार्गावरील आयएमए हॉल येथे पार पडलेल्या वाचन विकास प्रशिक्षणात जिल्हाभरातील शेकडो शिक्षकांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांमधील वाचन विकसीत करण्याबाबतचे मार्गदर्शन घेतले. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास प्रशिक्षण तसेच व शिक्षा ...
मानोरा/दापूरा : मानोरा तालुक्यातील दापूरा येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहून संतप्त गावक-यांनी शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी मानोरा-कारंजा मार्गावरील दापूरा फाट्यावर तब्बल चार तास रास्ता रोको आंदो ...
वाशीम : दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनाचे नेतृत्व महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनिष डांगे य ...
वाशीम - मानोरा तालुक्यातील दापुरा खु . व दापुरा बु . येथे जाणवत असलेल्या पाणी टंचाईच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी सकाळी १० .३० ते २ वाजेपर्यत तब्बल साडेचार तास रास्ता रोको केला . यावेळी गावकऱ्यांनी पिण्यासाठी पाणी देण्याची मागणी केली . ...