मानोरा : दिव्यांग व्यक्तींना शासकीय नियमाप्रमाणे योजनांचा लाभ देण्यात यावा यासह ईतर मागण्याकरिता १५ जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात दिव्यांग सल्ला समितीच्यावतिने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. ...
मेडशी: भाविकांना घेऊन जात असलेला ट्रक अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर उलटला. या अपघातात ६ महिला भाविक जखमी झाल्या. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. ...
वाशिम : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी जिल्हा सत्र व अतिरिक्त न्यायालयाने पित्याला जन्मठेप व १0 हजार रुपये दंडाची शिक्षा २८ डिसेंबरला सुनावली. ...
वाशिम : तालुक्यातील श्रीक्षेत्र डव्हा येथील नाथ नंगे महाराज संस्थानच्या यात्रोत्सवाला येत्या १८ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या यात्रेतील संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी पूर्वतयारी करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने मालेगाव तहसील ...
कारंजा लाड: येथील नृसिंह स्वामी सरस्वती महाराज जन्मोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाºया भाविकांची कार आणि ला ट्रकची धडक होऊन घडलेल्या अपघातात चार भाविक जखमी झाले. ही घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या भिलखेडनजिक २८ डिसेंबर रोजी घडली. ...
वाशिम : शहरापासून ६ कि़मी. अंतरावर असलेल्या यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेतील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना २८ डिसेंबरला सकाळी ९:३० वाजताचे सुमारास घडली. ...
वाशिम : गत काही दिवसांच्या तुलनेत गुरुवारी सोयाबीनचे दर २९०० ते ३१०० रुपयांदरम्यान राहिल्याने बाजारातील चढउतार शेतकरी अनुभवत आहेत. सोयाबीनच्या दरातील वाढ मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. ...
मालेगाव: जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि विज्ञान अध्यापक मंडळ, मालेगाव यांच्या सयुक्त विद्यमाने येथील बाल शिवाजी विद्यालयात २७ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि अपुर्व विज्ञान मेळावा पार पडला. ...
वाशिम: दैनंदिन जिवनातील प्लास्टिकच्या वाढत्या उपयोगीतेमुळे पर्यावरणाची विविध मार्गाने हानी होत असून प्लास्टिक वापरावर पर्याय शोधून दैनंदिन जीवनात स्वबनावटीच्या कापडी पिशव्या वापरान्या संदर्भात विद्यार्थ्यानी बनवीलेया भव्य कापडी पिशव्यांच्या प्रदर्श ...