मालेगाव : तालुक्यातील आदिवासी बहुल गाव असलेल्या उमरवाडी येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. गावातील पाणी पुरवठा योजनेची विहिर आटल्यानतर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटंकती करावी लागत होती. ...
वाशिम - जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकासह पंचायत समितीच्या पथकाने ४ जानेवारीला पहाटेच्या सुमारास मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात कारवाई करीत उघड्यावर शौचास जाणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेतले. ...
वाशिम: येथील बिलाल नगर परिसरात एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ७ वाजता उघडकीस आली. या घटनेची वृत्त लिहिस्तोवर पोलीस स्टेशनला नोंद नव्हती. ...
मानोरा : नाफेडद्वारा तूर खरेदी करावी, कोरेगाव भीमा येथील घटनेतील आरोपींना अटक करून कारवाई करावी, या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी गेलेल्या काँग्रेस पदाधिकार्यांना तहसीलदार अनुपस्थित आढळले. शेवटी मानोरा तालुका काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी तहसीलदारांच्य ...
वाशिम : देशभरातील ११५ जिल्ह्यांचा मानव निर्देशांक तुलनेने कमी असून संबंधीत जिल्हे प्रगत करण्यासाठी शासनाकडून ‘कन्वर्जन्स इन्टिग्रेशन अँण्ड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्टस’, हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत राज्यातील नंदुरबार, ...
वाशिम : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त ‘जय ज्योती जय क्रांती’चा जयघोष करत वाशिम शहरातून निघालेल्या शोभायात्रेने शहर दणाणून गेले होते. ...
वाशिम - शासनाच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस देण्याच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ४४ हजार ५३२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३ कोटी ५४ लाख २४१ रुपये बोनस वाटप करण्यात आले. ...
वाशिम : मराठा सेवा संघाच्या वतीने बुधवार, ३ जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवास प्रारंभ झाला असून याअंतर्गत १२ जानेवारीपर्यंत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
वाशिम: शेती हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा पाया असून आगामी वर्षात कृषी विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे. ...