मंगरूळपीर :ग्रामसभेत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गाव स्वंयस्फुतेर्ने सहभागी होणार असल्याचा ठराव संम्मत करण्यात आला तसेच होणा-या प्रशिक्षणासाठी पाच लोंकाची निवड करण्यात आली. ...
किन्हीराजा (वाशिम): कांदा घेवून भरधाव वेगात जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच.२० सी.टी. ७०९०) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटला. ही घटना येथून जवळच असलेल्या नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल किन्हीनजिक १३ जानेवारीला सकाळी ७ वाजताच्या सुमा ...
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया खेर्डा येथे २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. सुमेध गोपीचंद राठोड, असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी मृतकाचा नातेवाईक वासुदेव हरीश्चंद् ...
वाशिम - रेशन दुकानदारांकडून आधारकार्डाच्या प्रतींचे गहाळ होणे किंवा आधार लिंक करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी पाहता रेशनकार्ड आधारसोबत लिंक होण्यासाठी विलंब लागत आहे. त्यामुळे रेशन धारकांचे रेशनकार्ड आधार लिंक होईपर्यत ग्राहकांना प्रचलीत पध्दतीनुसार ...
मालेगाव (वाशिम) : पश्चिमेला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून पुर्वेला असलेल्या ओडिसा राज्यातील कोणार्कपर्यंत स्वच्छ भारत-सुंदर भारत, एकतामध्येच अखंडता, असे महत्वपूर्ण संदेश देत डॉ. रामचंद्र रमेश चव्हाण यांनी सायकल यात्रा आरंभिली आहे. दरम्य ...
वाशिम: इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या चिमुकलीवर ५० वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना १२ जानेवारीला दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
मालेगाव (वाशिम): विदर्भाची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र डव्हा येथे १७ जानेवारीपासून परमपुज्य नाथनंगे महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात होणार आहे. या यात्रोत्सवाची जय्यत तयारी संस्थानच्यावतीने सुरू आहे. या निमित्त मंदिराची सजावट करण्यात येत असून ...
वाशिम: शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदीची घोषणा केली असून, यासाठी तूर उत्पादक शेतक-यांकडून बाजार समित्यांतर्गत आॅनलाईन नोंदणीही सुरू करण्यात आली आहे. गत आठ दिवसांपासून जिल्हाभरातील तब्बल ९ हजार ३५९ शेतक-यांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणीही केली असून, ...