मालेगाव (वाशिम) : शासनाकडून नाफेड खरेदीला हिरवी झेंडी मिळाल्यानंतर आणि नाफेडचे केंद्र सुरू केल्यानंतरही येथे नाफेडच्यावतीने अद्यापही तुरीची खरेदी सुरू झाली नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला असून, ८ फेबु्रवारीला रोहीत माने ...
मालेगाव (वाशिम) : चालकाचा तोल गेल्याने चालू ट्रॅक्टर विहिरीत पडले. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे ७ फेब्रुवारीला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...
वाशिम : जिल्ह्यातील सामाजीक संघटनांनी पुढाकार घेत स्थानिक जिजाऊ सांस्कृतीक सभागृहात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजन केले आहे. ...
वाशिम : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात बॅच - २ अंतर्गत १३ ठिकाणच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून ९८.३२ किलोमिटरच्या या रस्त्यांवर ६० कोटी १२ लक्ष ६६ हजार रुपयांचा निधी खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी ८ फेब्रुव ...
रिसोड: तालुक्यातील शेकडो शिधापत्रिकाधारकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून तहसील कार्यालयाकडे विविध समस्यांबाबत अर्ज सादर केले आहेत; परंतु त्या निकाली काढण्याबाबत उदासीनता दिसत असल्याने रिसोड शहर व तालुका भारीप-बमसंने आक्रमक पावित्रा घेतला आहे. ...
वाशिम - वाशिम जिल्ह्याला दुध घेण्यावर लावण्यात आलेली मर्यादा उठवुन वाशिम येथील शासकीय दुध संकलन केंद्राला किमान ५००० लिटर दुध घेण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी यवतमाळ - वाशिम लोकसभेच्या खा.भावनाताई गवळ यांनी दुग्ध विकास मंत्री ना. महादेवराव जा ...