जानगीर महाराज संस्थानवर गेल्या आठवडाभरापासून आयोजित महाशिवरात्री उत्सवाचा समारोप १५ फेब्रुवारीला करण्यात आला. यानिमित्त आयोजित जानगीर महाराजांच्या पालखीत विदर्भ, मराठवाड्यातील शेकडो भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. तब्बल ७५ हजार भाविकांना १४ फेब्रु ...
वाशिम - शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. ...
वाशिम : रविवारनंतर मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानाची व्याप्ती वाढली असून, येत्या आठवड्यात पंचनामे पूर् ...
वाशिम: दहावीच्या परीक्षेत प्रथमच समाविष्ठ होणार्या विद्यार्थ्यांची कलचाचणी १0 ते २८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश होते. मात्र, यासाठी १0 फेब्रुवारीपर्यंत कराव्या लागणार्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अमरावती विभागातील केवळ ...
वाशिम : केंद्र सरकारकडून नीती आयोगामार्फत देशातील ११५ मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमासाठी वाशिम जिल्ह्याची निवड झाली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. अमरावती येथील विभागीय आयुक् ...
वाशिम : तालुक्यात १३ फेब्रुवारीला अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन शेकडो हेक्टर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाले. तथापि, महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून बाधीत शेतक-यांना भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती विरेंद ...
वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाचे (महानंद) व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली असून, त्यांचे जागेवर दीपक कुमार मीना हे नवीन सीईओ म्हणून येणार आहेत. ...
मंगरुळपीर तालुक्याचे आराध्य ग्रामदैवत संत श्री बिरबलनाथ महाराज यांचे यात्रोत्सवाचे औचित्य साधुन संत अच्युत महाराज भजनी मंडळ मंगरुळपीरचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या विदर्भस्तरिय खंजेरी भजन स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जनुना येथील राष्ट्रसंत भज ...
उमरा कापसे ते शेगाव या पालखी सोहळ्यादरम्यान अपघाती निधन झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे 13 फेब्रुवारीला भेट घेतली होती. ...