वाशिम : स्वयंपाकातील भाज्यांमध्ये आणि दिवसभरातील चहामध्ये सर्रास वापरल्या जाणारी अद्रक कुठलीही सुरक्षितता न बाळगता चांगली ठेचून घेतली जाते. मात्र, हा प्रकार एखादवेळी आरोग्यास बाधा पोहचविणारा ठरू शकतो. कारण अद्रकमध्येही कंद खाणा-या अळ्या आढळत असून सुर ...
वाशिम : कार्यक्रमाच्या स्थळात बदल करून आता काटा-कोंडाळा चौकात बुधवार, २१ फेब्रूवारीला हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. डी.एल. जाधव यांनी सोमवारी दिली. ...
कारंजा (लाड) : बहुजनांची जागरूकता ही परिवर्तनाची नांदी असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशीम जिलाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांनी १८ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील ग्राम मनभा येथे आयोजित जाहिर प्रवेश सभेदरम्यान केले. ...
शिरपूर जैन : येथील आेंकार कुस्ती मंडळाच्यावतीने आयोजित कुस्त्यांच्या महासंग्रामात १८ फेब्रुवारी रोजी दिल्लीचा कृष्णकुमार याने हिंगोलीच्या गजानन यास चित करुन विजेता ठरले व पहिले बक्षीस ७१ हजार व किलो चांदीच्या गदाचा मानकरी होण्याचा बहुमान मिळविला. ...
वाशिम: महाराष्ट्रात सध्या सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शाळेतील विद्याथी, विद्यार्थ्यांना इंटरनेट, सोशल मिडियाचा वापर व सुरक्षीतता या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला आह ...
वाशिम: जिल्ह्यात गत आठवड्यात सतत तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने शेतातील उभ्या पिकांना फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील २६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. राज्य शासनाने या पिक नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्या ...
मंगरूळपीर (वाशिम) : बोरव्हा शेतशिवारातील एका खड्डयात आढळलेल्या ओंकार सातपुते या युवकाच्या मृतदेहाच्या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून याप्रकरणी दोन आरोपींना १८ फेब्रुवारीला अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडात ओंकारचा जावई राजू रामकृष्ण मळघने या ...
वाशिम : येथील गजानन वामनराव वानखेडे यांच्या सतर्कतेमुळे सोन्याची बनावट नाणी विकणाºया दोन आरोपींना जेरबंद करण्यात वाशिम शहर पोलिसांना यश मिळाले. वानखेडे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूद्धही १८ फेब्रुवारीला विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...