वाशिम - लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या शिरपुर जैन पोलिस स्टेशनमधील मधुकर विठ्ठलराव अवगळे या दोषी आढळुन आलेल्या पोलीस जमादारास तीन वर्षाचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरीक्त जिल् ...
वाशीम - महापुरुषाच्या तैलचित्राची अकोला येथील मोठी उमरी भागात अज्ञात व्यक्तीकडून विटंबना प्रकरणी लहुजी शक्ती सेनेसह इतर समाज संघटनांच्या वतीने स्थानिक अकोला नाका चौकात बुधवारी शांततापुर्वक रास्ता रोको आंदोलन केले. ...
रिसोड (वाशिम) - तालुक्यातील मांगुळ झनक येथ शिवशंभु क्रिकेट स्पर्धेला २७ फेब्रुवारीपासून थाटात प्रारंभ झाला असून, जवळपास ४५ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. ...
वाशिम : राष्ट्रीय महिला दिनानिमित्त येत्या ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणुक अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
वाशिम : पुढारी आणि संत या दोन्हींचे लक्ष्य देशसेवा हेच आहे. अनेक राजकीय पुढारी व संत हे देशसेवेचे कार्य अतिशय चांगल्या प्रकारे करीत आहेत तर काही पुढारी हे भ्रष्ट आणि काही संत ढोंगी असल्याने जनतेच्या विश्वासाला तडा जातो, असे प्रतिपादन योगगुरू बाबा राम ...
वाशिम : एस.एम.सी.इंग्लीश स्कुल वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इकोक्लबच्यावतीने पर्यावरण होळी साजरी करण्याचे आवाहन प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी व हरित सेनेच्या चिमुकल्यांनी केले. ...
वाशिम :१० वर्षांपूर्वी संबंधित गावांचा पुनर्वसनाच्या यादीत समावेश झाला असताना अद्याप या गावांमध्ये बहुतांश मुलभूत सोयी-सुविधा पोहचलेल्या नाहीत. दुसरीकडे सुविधा पुरविण्यात आल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. ...
कारंजा लाड : शेतक-यांना सुखी करण्यासाठी शेतमालाची देशात होणारी आयात रोखणे गरजेचे आहे. यासाठी सरकारी धोरणात बदल आवश्यक आहे, असे प्रतिपादन योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी कारंजा येथील शेतकरी मेळाव्यात २७ फेब्रुवारी रोजी केले. ...
रिसोड (वाशिम) - तालुक्यातील वाकद येथील ४० वर्षीय शेतकरी गजानन देवबा अंभोरे यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून राहत्या घरातध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यान उघडकीस आली. ...