वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णाालयात असलेल्या जिल्हा क्षयरोग केंद्रासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक (डिस्ट्रीक्ट प्रोग्रॅम कोआॅर्डिनेटर) पदासाठी १३ एप्रिल रोजी मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या. ...
मंगरुळपीर: शहरापासून जवळच असलेल्या जांब येथे १३ एप्रिल रोजी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून वॉटर रिचार्ज पीटच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ...
वाशिम : आदर्श गाव योजनेमध्ये निवडण्यात आलेल्या गावांचा सर्वांगीण विकास करून त्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याकरिता भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गुरूवार, १२ एप्रिल रोजी का ...
वाशिम: गतवर्षीच्या अपुर्या पावसामुळे जिल्ह्यात यंदा निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासह विहिरींचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ७१ गावांसाठी ७५ विहिर ...
वाशिम: सहस्त्र सिंचन विहिरीचे कार्यारंभ आदेश काढून देण्यासाठी लाभार्थीकडून सहा हजार रुपये लाचेची मागणी करणार्या मंगरूळपीर पंचायत समितीच्या उपसभापतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १२ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयातून ताब्यात घेतले. प्रत् ...
वाशिम : वाशिम जिल्ह्यामध्ये प्रभारी अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मंगरुळपीर यांच्यावतीने अवैध हातभट्टी दारु धंद्यावर ध ...
मंगरुळपीर - तालुक्यातील आसेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दोन गावात ११ एप्रिल रोजी विज पडून दोन जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडली. शंकर माणिक चापळे व पुंजाजी सोनाजी कांबळे अशी मृतकांची नावे आहेत. ...
वाशिम - सहस्त्र सिंचन विहिरीचे कार्यारंभ आदेश काढून देण्यासाठी लाभार्थीकडून सहा हजार रुपये लाचेची मागणी करणाºया मंगरूळपीर पंचायत समितीच्या उपसभापतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १२ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयातून ताब्यात घेतले. प्रत्यक ...