वाशिम: शासनाने दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठी संगकीय तपासणीची पद्धती लागू केली आहे; परंतु या पद्धतीचाही पार बोजवारा उडत असून, वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी झाल्यानंतरही दिव्यांगांच्या प्रमाणपत्रावर दोन महिन्यांहून अधिक काळ डॉक्टरां ...
जऊळका रेल्वे (वाशिम) : परिसरातील वरदरी खु. येथून अंत्यविधीच्या कार्यक्रमास जात असलेले अॅपे वाहन जऊळका रेल्वे येथील पंडितबाबा संस्थानजिक उलटले. यात वाहनात बसून असलेल्या एका युवकाचा मृत्यू झाला; तर इतर पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवार, १४ एप्रिल रोजी स ...
वाशिम : वर्षागणिक घटत चाललेले पर्जन्यमान आणि त्यामुळे उद्भवणारी पाणीटंचाई, प्रतिकुल हवामान आदी कारणांमुळे जिल्ह्यात फळबागांच्या क्षेत्रात वाढ होणे अशक्य ठरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
वाशिम: रखरखत्या उन्हात पाण्यावाचून पक्ष्यांचा जीव धोक्यात येत आहे. ही बाब लक्षात घेत मानोरा पोलिसांनी पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा पांदन रस्ता मोकळा करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याने आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
मालेगाव : समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. ...
वाशिम: जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत ‘वत्सगुल्म महोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात १५ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत तीनही दिवस शिवकालीन शस्त्रे व पुरातन वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे जिल्हा प ...
वाशिम : महावितरण कंपनीला २.३१ कोटी रूपयाचे नुकसान झाल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी निम्नस्तर लिपीक (लेखा) गणेश गोविंदराव घुगे यांना निलंबीत केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. ...