लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

वाशिममध्ये आयपीएल क्रिकेट सट्यावर छापा; सात बुकिंना अटक  - Marathi News | raid on cricket bating in Washim; Seven bookies arrested | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये आयपीएल क्रिकेट सट्यावर छापा; सात बुकिंना अटक 

वाशिम :  शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखाळा परिसरातील शंकरबाबा मंदिराजवळ आयपीएल क्रिकेट  सुरू असलेल्या एका सट्टा अड्यावर सोमवारला रात्री पोलीसांनी छापा टाकला. ...

बालिकांवर अत्यावर व हत्यांच्या घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध - Marathi News | Nationalist Congress Party's protest against incidents of murder and assault on children | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बालिकांवर अत्यावर व हत्यांच्या घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध

वाशिम: कठुआ व  उन्नाव  येथील बालिकांवर अत्यावर व हत्यांच्या घटनांचा राष्ट्रवादी  काँग्रेसच्यावतीने १७ एप्रिल रोजी निषेध करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.  ...

‘समृद्धी’च्या भुसंपादनाला ८० टक्क्यांवर लागला ‘ब्रेक’! - Marathi News | samrudhi highway land aquizition work stop in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘समृद्धी’च्या भुसंपादनाला ८० टक्क्यांवर लागला ‘ब्रेक’!

वाशिम : एकत्रीकरणाचे वाद, वहिवाटीचे मुद्दे, न्यायालयीन प्रकरणे, भूदान यासह इतर स्वरूपातील वादात अडकून असलेल्या जमिनींच्या संपादनाचा मार्ग प्रशस्त होणे अशक्य झाल्याने समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस ८० टक्क्यांवर ‘ब्रेक’ लागला आहे. ...

पांदन रस्त्याच्या कामासाठी सरसावले युवक़ ; प्रहार संघटनेचा पुढाकार - Marathi News | Youth for the work of Pandan road; Pahar Organization's Initiative | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पांदन रस्त्याच्या कामासाठी सरसावले युवक़ ; प्रहार संघटनेचा पुढाकार

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातीन शिवणी दलेलपूर ते चिंचोलीपर्यंतच्या पांदन रस्त्याचे काम करण्यासाठी गावकरी युवक सरसावले आहेत. ...

कुरळा धरणातून मालेगावला पाणीपुरवठा सुरू! - Marathi News | Water supply to Malegaon fro kurala dam | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुरळा धरणातून मालेगावला पाणीपुरवठा सुरू!

मालेगाव (वाशिम) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हे काम विहित मुदतीत पूर्ण केले असून १६ एप्रिलपासून मालेगावकरांना याव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.  ...

लक्ष्मीनारायण मिश्रा  वाशिमचे  नवे जिल्हाधिकारी; राहुल व्दिवेदी अहमदनगरला - Marathi News | Laxminarayan Mishra New Collector of Washim; Rahul Videvadi goes Ahmednagar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लक्ष्मीनारायण मिश्रा  वाशिमचे  नवे जिल्हाधिकारी; राहुल व्दिवेदी अहमदनगरला

वाशिम : राज्यभरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश १३ एप्रिल रोजी पारित झाले. येथील जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांचाही त्या यादीत समावेश असून त्यांची अहमदनगरला जिल्हाधिकारी म्हणूनच बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर रत्नागिरी जिल ...

वाशिममध्ये रस्त्यालगतच्या तारेच्या कुंपणातही अतिक्रमण - Marathi News | In encroachment on the road fence in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये रस्त्यालगतच्या तारेच्या कुंपणातही अतिक्रमण

वाशिम शहरातील मुख्य चौक व रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर परत त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून रस्त्यालगत तारेचे कुंपण करण्यात आले. ...

वॉटर कप स्पर्धेंतर्गत माती परिक्षणाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद  - Marathi News | Farmers' response to soil testing under water cup competitions | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वॉटर कप स्पर्धेंतर्गत माती परिक्षणाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद 

वाशिम: पाणी फाऊंंडेशनच्या वॉटर कप स्पर्धा ३ मध्ये सहभागी गावांतून माती परिक्षणाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. ...

टाकाऊ प्लॅस्टिक बॉटलपासून पक्षांसाठी पाणवठे ; मालेगावच्या जावेदचे असेही पक्षीप्रेम - Marathi News | Foliage for birds with a waste plastic bottle | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :टाकाऊ प्लॅस्टिक बॉटलपासून पक्षांसाठी पाणवठे ; मालेगावच्या जावेदचे असेही पक्षीप्रेम

 मालेगाव : टाकाऊ प्लॅस्टिक बॉटलपासून पक्षांसाठी पाणवठे तयार करून ते शेतात लावण्याचं काम मेडशी येथील  जावेद धन्नू भावानीवाले करीत असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक केल्या जात आहे. नियमित सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवा करण्याचा जावेद प्रयत्न कर ...