वाशिम: जिल्ह्यातील विविध विभागांत कार्यरत अधिकाऱ्यांसाठी मुख्यालयाच्या ठिकाणी निवासस्थानाचा अभाव आहे. शासकीय निवासस्थान नसल्याने काही अधिकारी भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहेत. तर काहींना मात्र अगदी परजिल्ह्यातूनही अपडाऊन करावे लागत आहे. ...
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळून त्यांचे सातबारा कोरे झाले आहेत. ...
मालेगाव - आदर्श गाव हनवतखेडा येथे २२ एप्रिलला सायंकाळी ग्राम स्वराज्य योजनेअंतर्गत पंतप्रधान उज्वला योजनेधमून २० गॅस जोडणी व १०० विद्युत मीटरचे वाटप करण्यात आले. ...
सोनल प्रकल्पावरुन पाणीपुरवठा केल्या जाणा-या वनोजा, दुबळवेल आणि किन्हीराजा येथे योजनेच्या ‘हेडवर्क’जवळून पाणी ७० फुट मागे सरकल्याने सद्या आठ ते दहा दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. ...
गेल्या ४ वर्षांपासून गवळी समाजाच्यावतीने येथे सुरू करण्यात आलेली सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम असून, २२ एप्रिल २०१८ रोजी २४ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. ...
वाशिम : जिल्ह्यात पीककर्ज वितरणाच्या प्रक्रियेला वेग आला असून, या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या ७८४७ शेतकऱ्यांना १८ दिवसांत ८९.२६ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वितरण विविध बँकांनी केले आहे. यामध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर आहे. यंदा वा ...
शिरपूर जैन: गेल्या ४ वर्षांपासून गवळी समाजाच्यावतीने येथे सुरू करण्यात आलेली सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा अद्यापही अबाधित असून, या सोहळ्यात यंदा २२ एप्रिल रोजी २४ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. ...