जोगलदरी: मंगरुळपीर तालुक्यातील पेट खदानपूर या वीज उपकेंद्राचे काम ६ वर्षांपासून अर्धवटच आहे. सदर उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करून ते कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन केले. ...
मानोरा तालुक्यातील हिवरा खुर्द येथील सरपंच अनिल चव्हाण हे या शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनीच तयार केलेल्या ‘व्हॉटसअॅप ग्रुप’वर किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्याच्या स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. ...
साखरडोह (वाशिम) - येथून जवळच असलेल्या रोहणा येथील कोल्हापुरी बंधारा नादुरूस्त असल्याने शेतात पाणी घुसले आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांनी सोमवारी केली. ...
अंगणवाडी केंद्रांत प्रवेश घेतलेले बालक नियमित येते की नाही, प्रत्यक्षात ८८ हजार ६८८ बालकं आहेत की नाही यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनातर्फे पटपडताळणी केली जाणार आहे. ...
यावर्षी जिल्ह्यातील १६ शाळांमध्ये प्रत्येकी ३ याप्रमाणे ४८ अतिथी निदेशकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने २७ आॅगस्ट रोजी दिली. ...
वाशिम : हळदीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून शेतकºयांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १६ हजार रुपयेप्रमाणे बेण्यांसाठी, तर हळद प्रक्रि येच्या साहित्यासाठी २५ लाखांपर्यंतच्या खर्चापैकी ४० टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार ...