लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
संशयित क्षयरुग्णांच्या तपासणीसाठी सीबीनॅट मोबाईल व्हॅनची सुविधा! - Marathi News | CB NAT mobile van facility for suspected TB test! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संशयित क्षयरुग्णांच्या तपासणीसाठी सीबीनॅट मोबाईल व्हॅनची सुविधा!

जिल्ह्यापासून कोसोदूर असलेल्या संशयित रूग्णांची तपासणी सीबीनॅट मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून केली जात आहे. ...

सिंचन तलावाचे पाणी घुसले शेतात; १० एकरातील पिक उद्ध्वस्त  - Marathi News | Water in irrigation pond infiltrated | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिंचन तलावाचे पाणी घुसले शेतात; १० एकरातील पिक उद्ध्वस्त 

वाशिम: रिसोड तालुक्यातील पिंपरखेड शेतशिवारातील १० एकर शेतात सिंचन तलावाचे पाणी घुसल्याने सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त होऊन शेतकºयाचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

विविध मागण्यांसाठी करंजीवासियांचे उपोषण - Marathi News | villagers' fasting for various demands | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी करंजीवासियांचे उपोषण

जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिसोड तालुक्यातील करंजी येथील एस.व्ही. राऊत यांच्यासह नागरिकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण आंदोलन पुकारले आहे.  ...

केरळपूरग्रस्तांच्या मदतीसाठी वेतनातून रक्कम कपात करण्यास मानोरा तालुक्यातील शिक्षकांचा नकार - Marathi News | Denial of teachers' for the help of Kerala flood afected fund | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :केरळपूरग्रस्तांच्या मदतीसाठी वेतनातून रक्कम कपात करण्यास मानोरा तालुक्यातील शिक्षकांचा नकार

मानोरा (वाशिम) : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून एक दिवसाचे वेतन कपात करण्यास मानोरा तालुक्यातील नवीन अंशदायी पेन्शन कर्मचारी संघटनेच्या शिक्षकांनी नकार दर्शविला आहे. ...

बाप्पांच्या आगमनात रस्त्यावरील ‘खड्ड्यां’चे विघ्न - Marathi News | 'potholes' on the roads in washim city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाप्पांच्या आगमनात रस्त्यावरील ‘खड्ड्यां’चे विघ्न

वाशिम : गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. गणेशभक्तांकडून गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असताना, दुसरीकडे प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांचा आकार मात्र वाढतच चालला आहे ...

नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून बेटी बचाओचा संदेश - Marathi News | save girls message through dance competition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून बेटी बचाओचा संदेश

शिरपूर जैन (वाशिम) : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या औचित्यावर आयोजित नृत्य स्पर्धेत आगळेवेगळे नृत्य सादर करून ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्णचा संदेश दिला. ...

 कारंजा-अमरावती मार्गावर रोहिच्या धडकेने दुचाकीस्वार ठार - Marathi News | Accident Karanja-Amravati route killed one | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : कारंजा-अमरावती मार्गावर रोहिच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

कारंजा लाड (वाशिम) : रोहिची धडक लागल्याने अपघात घडून दुचाकीस्वार ठार झाला. ...

‘एसटी’ संबंधित तक्रारीसाठी ५०० रुपये शुल्काचा प्रस्ताव - Marathi News | Proposal of 500 charges for 'ST' related complaint | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘एसटी’ संबंधित तक्रारीसाठी ५०० रुपये शुल्काचा प्रस्ताव

तक्रारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव महामंडळाकडे सादर करण्यात आला आहे.   ...

पिंप्री अवगण येथील लाभार्थी शौचालयाच्या अनुदानापासून वंचित!  - Marathi News | Beneficiaries of Pimpri village deprive from subsidy of toilets | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पिंप्री अवगण येथील लाभार्थी शौचालयाच्या अनुदानापासून वंचित! 

शेलूबाजार (वाशिम): स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत २०१२ मध्ये शौचालय नसलेल्या कुटूंबांचा बेसलाईन सर्व्हे करण्यात आला. ...