वाशिम : शहरातील अनाधिकृत होर्डिग्ज व जाहीरात बोर्ड काढण्याची कार्यवाही शहरात राबविण्यात आली. यामध्ये ६३ होर्डिग्ज व ४०० जाहिरात फलक, पोस्टर्स काढण्यात आलेत. ...
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जूनी पेन्शन हक्क समितीचे शिक्षक ५ सप्टेंबरला काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. ...
वाशिम : बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकºयांचा महत्वाचा सण म्हणजे ‘पोळा’. ९ सप्टेंबर रोजी असणाºया या सणानिमित्त बाजारपेठ सजली असून बैलांचे साजची दुकाने जागोजागी थाटली आहेत. ...
वाशिम : जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून २० सप्टेंबर रोजी मोहरम आहे या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जनतेनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. ...