कारंजा लाड (वाशिम) : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे नेहरू युवा केंद्राच्या वतीने ४० युवतींना एक महिना कालावधीचे शिलाई मशिनचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. ...
वाशिम : एस.टी.बसमध्ये कर्तव्यावर चढण्यापूर्वी आणि कर्तव्य आटोपल्यानंतर घरी परतण्यापूर्वी महिला वाहकांना काहीवेळ विश्रांती घेता यावी यासह इतर स्वरूपातील सोपस्कार पार पाडता यावे, यासाठी सुसज्ज विश्रामगृहाची नितांत गरज भासत आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील रिसोड येथे नारायणा सोशलाईज आणि स्पोर्टिंग क्लबमध्ये स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा टाकून एकंदरित २ लाख ७ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
वाशिम: वाईल्डलाईफ कन्झवेर्शन टीम मंगरुळपीरच्या सर्पमित्र सदस्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दोन दिवंसात तीन नागांसह चार साप पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. ...
वाशीम: स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल ,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेनेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करीत याबाबत जनजागृती करीत आहेत. ...
पीक नुकसानाचे अंतीम अहवालच प्राप्त झाले नसल्याने हे अहवाल शासनापर्यंत कधी पोहचणार आणि शेतकºयांना मदत कधी मंजूर होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात विविध ठिकाणी धोकादायक ठरणारे वीज खांब आणि विजेच्या तारांची दुरुस्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत; परंतु ही मोहिम संथगतीने सुरू आहे. ...