शिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शिरपूर बसस्थानकासमोर अगदी रस्त्यालगत आॅटोरिक्षा आणि इतर वाहनांचा दिवसभर तळ राहतो. त्यामुळे एसटी चालकांना मार्ग काढणे कठीण होत आहे. ...
वाशीम : वाशिम : स्थानिक लाखाळा परिसरातील जानकीनगर बालगणेश मंडळाने गणेशोत्सवादरम्यान सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन केले असून, त्याअनुषंगाने अंमलबजावणी सुरू आहे. ...
मानोरा (वाशिम): तालुक्यातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी मानोरा पोलिसांत १६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाशिम : प्रत्येकांमध्येच काही सद्गुण, अवगुण असतात. छळ, कपट यापासून दूर राहा, कल्याणकारी भावना जोपासा, आत्मप्राप्तीसाठी मोहाचा त्याग करा, असे प्रतिपादन मुनीश्री सुप्रभसागरजी यांनी रविवारी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वैयक्तिक पदमान्यता रद्द करण्याच्या शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाला २५ शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाºयांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आव्हान दिले. मान्यता रद्द प्रकरणास विद्यमान न्यायालयाने स्थगीत दिल्याने २५ शिक्षक, शिक् ...
वाशिम: स्थानिक जानकीनगर येथील बाल गणेश मंडळाच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत चिमुकल्यांनी परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करुन त्याची होळी केली, तसेच महिला मंडळीनेही स्वच्छता अभियान राबवित परिसर स्वच्छ केला. ...
वाशिम: जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास हजेरी लावली. पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे आधार मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. ...