लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त २ आॅक्टोबर रोजी शासकीय, निमशासकीय कार्यालयांबरोबरच शाळा, महाविद्यालयांत विविध कार्यक्रम पार पडले.जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. य ...
वाशिम : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १ सप्टेबर ते १ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छताविषयक कार्यक्रम राबवून स्वच्छतेचा जागर करण्यात आला. ...
वाशिम : शहरातील मुख्य मार्गांवर फोफावलेले अतिक्रमण हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. त्यानुसार, पोलिस बंदोबस्तात तथा जेसीबीच्या सहाय्याने सोमवार, १ आॅक्टोबर रोजी बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. ...
शिरपूर (वाशिम) : जैन धर्मियांची काशी म्हणून शिरपूरची ओळख आहे. येथे सन २०१४ पासून अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थानच्या पारसबाग संकुलात १५१ फुट उंचीचे भव्य चतुरमुख मंदिर निर्माण कार्य सुरू आहे. ...
सेवाज्येष्ठ महिला शिक्षिकेने स्वत:हून प्रभार घेण्यास लेखी स्वरुपात नकार दिला तर संबंधित शाळेवरील तद्नंतरच्या सेवाज्येष्ठ शिक्षकास आता प्रभार घ्यावा लागणार आहे. ...
मंगरुळपीर : प्रधानमंत्री आवास योजनेसह ग्रामीण भागात राबविण्यात येणाºया विविध घरकुल योजनेंतर्गत मंगरूळपीर तालुक्यात घरोघरी जावुन सर्व्हेक्षण केले जात आहे. ...
मानोरा : नाफेडमार्फत हमीभावाने शेतमालाची खरेदी व्हावी यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे शेतकºयांना आवाहन करण्यात आले तर दुसरीकडे संबंधित संकेतस्थळच बंद असल्याने नोंदणीपासून शेतकरी वंचित राहत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यातून समोर येत आहे. ...
वाशिम : जिल्ह्यात गोवर, रूबेला लसीकरण मोहिम १०० टक्के यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी सर्व यंत्रणांना दिल्या. या मोहिमेसंदर्भात अधिकारी, पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पार पडली. ...