लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरकुल कामात दिरंगाई करणारे अभियंते रडारवर - Marathi News | Engineers delaying housing scheme on the radar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरकुल कामात दिरंगाई करणारे अभियंते रडारवर

दोन ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संबंधित एजन्सीकडे केली आहे. ...

१४ तासांच्या वीज भारनियमनाचा ‘डिजिटल’ शाळांनाही फटका! - Marathi News | 14 hour electricity loadshading hit 'digital' schools | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१४ तासांच्या वीज भारनियमनाचा ‘डिजिटल’ शाळांनाही फटका!

ग्रामीण भागात सलग १४ तासांचे वीज भारनियमन केले जात असल्याने अन्य घटकांसोबतच त्याचा मोठा फटका ‘डिजिटल’ शाळांनाही बसत असल्याचे दिसून येत आहे. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भारिप-बमसं आक्रमक - Marathi News | On the question of farmers, Bharip-Bms aggressor | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भारिप-बमसं आक्रमक

वाशिम : सध्या शेतकरी नानाविध संकटातून जात असून, वाढते वीज भारनियमन त्यात अधिकच भर घालत आहे. ...

गुरुजींवर अतिरिक्त कामांचा बोजा, विद्यार्थ्यांचै शैक्षणिक नुकसान - Marathi News | Additional workload on teachers, educational losses to students | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुरुजींवर अतिरिक्त कामांचा बोजा, विद्यार्थ्यांचै शैक्षणिक नुकसान

मानोरा (वाशिम): जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांवर अतिरिक्त शासकीय कामांची जबाबदारी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...

Sting Operation :  ग्रामीण भागांत खुलेआम रंगताहेत जुगारांचे डाव - Marathi News | Sting Operation: open gambling in rural areas | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Sting Operation :  ग्रामीण भागांत खुलेआम रंगताहेत जुगारांचे डाव

जोगलदरी (वाशिम): परिसरातील ग्रामीण भागांत गावातील चावडीच्या ठिकाणी खुलेआम पैशांवर जुगाराचे डाव खेळले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई; पाण्यासाठी महिलांची वणवण - Marathi News | water shortage in winter; wondering for water | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई; पाण्यासाठी महिलांची वणवण

रिसोड: तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वाकद येथे हिवाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. ...

‘महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण’ विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा  - Marathi News | District level workshop on empowerment of women' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण’ विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा 

वाशिम: महिलांशी संबंधित कायदा साक्षरता व दैनंदिन जिवनात भेडसावणाºया महिलांच्या समस्या अधोरेखित करण्यासह महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण या विषयावर शुक्रवार २६ आॅक्टोबर रोजी कृषी विज्ञान केंद्र करडाच्या पुढाकारातून वाशिम येथे कार्यशाळा घेण्यात आली. ...

मोकाट कुत्र्यांनी घेतला हरीणाचा बळी - Marathi News | Dogs hunting antelope | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मोकाट कुत्र्यांनी घेतला हरीणाचा बळी

वाशिम: चाऱ्याच्या शोधात शिवारात भटकत असलेल्या हरीणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याचे लचके तोडले. ...

रेतीघाटाच्या लिलावांवर बंदी कायमच! - Marathi News | The ban on the auction of sand spots | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेतीघाटाच्या लिलावांवर बंदी कायमच!

वाशिम : गतवर्षीप्रमाणे यंदाही रेतीघाटांच्या लिलावांवर बंदी कायमच आहे. पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमुळे उद्भवलेल्या या बिकट परिस्थितीमुळे रेतीचे दर गगणाला भिडले असून घर बांधकाम करणारे नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. ...