वाशिम : तालुक्यातील जयपूर येथील ओंकारेश्वर विद्यालयात शिकत असलेल्या कल्याणी गादेकर या कुस्तीपटू विद्यार्थीनीने अमरावती येथे झालेल्या १७ वर्षे वयोगटातील कुस्ती स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक प्राप्त केले. ...
वाशिम : उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहन नोंदणी पुस्तिका (आरसी बुक) तसेच वाहन चालक परवाना संबंधितांना घरपोच पोष्टाद्वारे पाठविण्यात येत असून, चालू वर्षात १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत ८९१५ आरसी बुक तसेच ५४६६ चालक परवाना संबंधितांना पाठविण्या ...
वाशिम : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने विशेष घटक योजनेमध्ये ५० हजार रुपयेपर्यंत अर्थसहाय्य तसेच बीजभांडवल योजनेमध्ये ५ लाख रुपयेपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. ...
वाशिम : वाशिम येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे जवळपास ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरीत ३.४९ कोटींच्या वाढीव रकमेच्या अंदाजपत्रक व नकाशांना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ...
वाशिम : कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी ३० आॅक्टोंबर ते १३ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी वाशिम यांनी लागू केला आहे. ...
वाशिम : आगामी २०१९ च्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लावण्यात येणार असून या त्याचे जिल्हानिहाय, यंत्रणानिहाय आणि ग्रामपंचायतनिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्या ...
वाशिम : समाजातील अपप्रवृत्तींविरूद्ध धडक कारवाई करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दलात ‘अॅन्टी गुंडा सेल’ कार्यान्वित करण्यात आले असून नागरिकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता किंवा कुणालाही न घाबरता या सेलकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ...