वरदरी बु. येथील ग्रामपंचायत सदस्य साहेबराव मन्नु आडे यांच्या अपात्रतेला विभागीय आयुक्त अमरावती यांच्या २ नोव्हेंबर रोजीच्या आदेशान्वये स्थगीती मिळाली आहे. ...
वाशिम: कृषी कल्याण अभियान कार्यक्रमांतर्गत मृदा आरोग्य पत्रिकांचे पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर दुसºया टप्प्यात २५ पैकी १३ गावांतील ३२४२ शेतकºयांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ...
वाशिम: राज्य शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातर्गंत जिल्ह्यात मागील चार वर्षांत ४६९ गावांत विविध यंत्रणेमार्फत ९२४९ कामे पुर्ण करण्यात आली. ...
वाशिम: तालुक्यातील राजगाव येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई व गणेश स्वयं सहायता शेतकरी गट राजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता महिला हक्क जागरुकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
वाशिम: दिवाळीचा सण अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरातील बाजारपेठांसह ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठातही दिवाळीची धामधुम सुरू असल्याचे दिसत आहे. ...