लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
साठवण तलावाची कामं जोरात; शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद - Marathi News | good response from farmers after work of storage lakes started from government | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साठवण तलावाची कामं जोरात; शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

माती वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांनी 60 ट्रॅक्टर दिले ...

शिष्यवृत्ती खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी होणार पुनर्पडताळणी - Marathi News | reverification will be done to manage scholarship expenses | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिष्यवृत्ती खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी होणार पुनर्पडताळणी

अनियमिततेची चौकशी पूर्ण; सनदी लेखापालांची नियुक्ती केली जाणार ...

बसगाड्या झाल्या भंगार; प्लास्टिक दोरीने जोडले जाताहेत एसटीचे निखळलेले भाग - Marathi News | Plastic ropes are connected to the steep parts of ST in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बसगाड्या झाल्या भंगार; प्लास्टिक दोरीने जोडले जाताहेत एसटीचे निखळलेले भाग

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)काही गाड्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. भंगार झालेल्या या गाड्यांचे निखळलेले सुटे भाग जोडण्यासाठी वाहक, चालक चक्क प्लास्टिक दोरीचा वापर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळात आहे.  ...

वाशिम : 'महामानवास' हजारो भीम अनुयायांनी केले अभिवादन - Marathi News | tribute paid to BharatRatna Dr Babasaheb Ambedkar on MahapariNirvanDin at washim | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :वाशिम : 'महामानवास' हजारो भीम अनुयायांनी केले अभिवादन

वाशिम : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य वाशिम येथे कँड�.. ...

महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा, नव्या जोडण्या रखडल्या  - Marathi News | MSEDCL scarcity of electricity meters, new connectivity stops in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा, नव्या जोडण्या रखडल्या 

वीज पुरवठ्यासाठी परिसरातील शेकडो ग्राहकांनी महावितरणकडे कोटेशन भरून अर्ज सादर केले आहेत; परंतु महावितरणकडे वीज मीटरचा प्रचंड तुटवडा असल्याने सहा महिन्यांपासून ग्राहकांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत. ...

घरगुती गॅस-सिलींडरचा हॉटेल्समध्ये होतोय वापर - Marathi News | domestic gas cylinders Used in Hotels in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरगुती गॅस-सिलींडरचा हॉटेल्समध्ये होतोय वापर

वाशिम : शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार घरगुती गॅस-सिलींडरचा वापर कुठल्याही व्यावसायिक प्रयोजनासाठी करता येत नाही. मात्र, हा नियम डावलून जिल्ह्यातील चहा, नाश्ताची हॉटेल्स चालविणाºया अनेकांकडून घरगुती गॅस-सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे. ...

घर मोडून बेघर करणाऱ्यांविरूद्ध कारवाई व्हावी - पारधी कुटूंबाचे उपोषण! - Marathi News | hunger strike of family in front of washim district collector office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घर मोडून बेघर करणाऱ्यांविरूद्ध कारवाई व्हावी - पारधी कुटूंबाचे उपोषण!

पांगरखेडा येथील भवरलाल माणिक पवार यांच्यासह कुटूंबियांनी मंगळवार, ४ डिसेंबरपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...

मालेगांव येथील ६०० थकित करदात्यांना न्यायालयामार्फत नोटीस - Marathi News | Court issues notice to 600 taxpayers in Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगांव येथील ६०० थकित करदात्यांना न्यायालयामार्फत नोटीस

मालेगांव (वाशिम) - मालेगाव नगरपंचायत अंतर्गत जवळपास एक करोड रुपये थकीत कर असून तो कर वसूल करण्यासाठी मालेगाव नगरपंचायत आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय मालेगाव यांच्यामार्फत कर वसुली करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली आहे. ...

‘मुद्रा बँक’ योजनेतून कर्ज मिळण्यास लागतोय विलंब! - Marathi News | Delay to get loan from Pradhan Mantri Mudra Yojana | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘मुद्रा बँक’ योजनेतून कर्ज मिळण्यास लागतोय विलंब!

स्थानिक पातळीवरील बँकांकडून कर्ज देण्याबाबत टाळाटाळ केली जात असून दाखल प्रकरणे निकाली काढायलाही विलंब केला जात आहे. ...