शेतकऱ्यांनी गुरूवार, १३ डिसेंबरपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. त्या उपोषणाची सांगता संबधित अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने १४ डिसेंबर रोजी करण्यात आली. ...
वाशिम : ग्रामीण भागात अल्पसंख्याक समाजाची वस्ती असलेल्या गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत स्तरावरचे गतवर्षीचे १० लाख रुपये मर्यादेचे १७ प्रस्ताव शासनस्तरावर लालफितशाहीत अडकले आहेत तर चालू वर्षातील तीन प्रस्ताव निकाली निघाले आहेत. ...
वाशिम : गत चार, पाच दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याचे दिसून येते. जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पारा १४ अंशापर्यंत घसरल्यामुळे तापमानात दिवसेंदिवस घट होत आहे. ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या स्व-उत्पन्नातील दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला संपूर्ण निधी खर्च करण्यात अमरावती विभागात वाशिम जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. ...
भर जहॉगीर (वाशिम) : जागेची नोंदी घेण्यास विलंब करणे यासह अन्य प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहून भर जहॉगीर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला सत्यनारायण फुके यांनी १२ डिसेंबर रोजी कुलूप ठोकले. ...
अल्पसंख्यांक समाज घटकाच्या हितासाठीच झटणार आहोत असे मत राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी मंगळवारी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले. ...
वाशिम : वाशिम शहरापासून जवळच असलेल्या एकबुर्जी प्रकल्पावर परदेशी पाहुणे; अर्थात 'फ्लेमिंगो' उर्फ रोहित पक्ष्यांचे आगमन झाले असून, पक्षीप्रेमींचे पाय प्रकल्पाच्या दिशेने पडत आहेत. ...
मालेगावच्या नगराध्यक्ष रेखा बळी यांच्या पुढाकारातून नगर पंचायतीने बुधवार, १२ डिसेंबर रोजी त्यांना स्वास्थ्य सुरक्षा कीटचे वितरण करण्याचा उपक्रम राबविला. ...