वाशिम : वाशिम तालुका खरेदी-विक्री संघाने सन २०१७-१८ मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी केलेल्या ४८८ क्विंटल तूर आणि २५०९.२१ क्विंटल हरभरा या शेतमालाच्या एकंदरित १ करोड ३८ लाख २५ हजार ५८४ रुपये रक्कमेचा अपहार केला. ...
वाशिम: मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी जिल्ह्यात मतदार यादीचे वाचन करण्यात येत आहे. ...
वाशिम : विभागीय जलसाक्षरता केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे १४ ते १७ डिसेंबर या दरम्यान अमरावती विभागातील जलनायकांना जलसाक्षरतेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. ...
वाशिम: पुढील हंगामात बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी सावरगाव जिरे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत येथे शेतकºयांसाठी शेती शाळा कार्यक्रम घेण्यात आला. ...
गावातील धरणाचे पाणी अन्यत्र वळविल्यास जलसमाधी घेवू, या निर्णयावर ठाम असलेल्या मोतसावंगा, रामगाव आणि दुधखेडा या तीन गावांमधील सुमारे ७०० शेतक-यांनी रविवारी रात्री १० वाजतापासून मोतसावंगा धरणाला वेढा घातला आहे. ...
मालेगाव (वाशिम) : दुष्काळीस्थितीत पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी विहिरी, कूपनलिका अधिग्रहित केलेल्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील सुमारे शंभरावर शेतकºयांच्या देयकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. ...
अनसिंग (वाशिम): येथील जिजामाता विद्यामंदीर शाळेचा विद्यार्थी अभिषेक लक्ष्मण राऊत याने राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत १७ वर्षांखालील ८० ते ८५ किलो वजन गटात तिसरा क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले. ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय संवर्गातून कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी या संवर्गात पदोन्नती मिळालेल्या आणि विशिष्ट कायमर्यादेत सेवा बजावलेल्या कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी संवगार्तील वर्ग तीन दर्जाच्या कर्मचाºयांना अद्याप सहायक ग ...