वाशिम : राज्यातील नागरी सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्था यांच्या मार्फत केली जाणारी कर्जवसुली आणि जप्तीची कारवाई आता पोलीस संरक्षणात केली जाणार आहे. ...
वाशिम : जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, ३० जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत वाशिम येथील किमान तापमान ८.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले. ...
मानोरा (वाशिम) : दारिद्र्यरेषेखालील तसेच गोरगरीब कुटुंबाच्या घरी वीजजोडणी देण्यासाठी सौभाग्य योजना राबविली जात आहे. मानोरा तालुक्यातील पोहरादेवी व दापुरा या दोन उपकेंद्रांच्या अपवाद वगळता उर्वरीत कुटुंबांना अद्याप वीजजोडणी मिळाली नाही. ...
वाशिम : रॉकेलवर चालणारे ‘स्टोव्ह’, मातीच्या चुली यापासून उठणाºया धुरापासून महिलांची कायम सुटका करण्यासाठी शासनस्तरावरून प्रधानमंत्री उज्वला योजना राबविण्यात येत आहे. ...
वाशिम : लाखो रुपये खर्चून येथील जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालयासह अन्य प्रशासकीय कार्यालयांवर लावलेल्या पवनऊर्जाच्या खांबांवरील पाते तुटून संयंत्र पूर्णत: निकामी झाले आहे. ...
वाशिम: जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्हाभरात शाश्वत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून आराखडा तयार करण्यासाठी ग्रामस्तरावर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. ...
वाशिम : साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेची इमारत उभारणी, शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन व विकास समिती आणि शासनामार्फत शाळेला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री ...