पार्डी ताड (वाशिम) : विद्यार्थ्यांना हसता, खेळता ज्ञानार्जन करता यावे म्हणून पार्डी ताड येथील शिक्षकाने चक्क स्वखर्चाने गावातील घरांच्या भिंतीवर मराठी आणि इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे फलक रंगविले आहेत. ...
युवकांनी स्वत:सोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना आणि पर्यायाने देशाला समृध्द करण्यासाठी सज्ज व्हावे, असे सूचक विधान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रविशंकर यांनी येथे व्यक्त केले. ...
मालेगाव (वाशिम) : संजय गांधी निराधार योजना समितीची सभा ७ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयात पार पडली असून, यावेळी विविध अर्थसहाय्य योजनेंतर्गत एकूण १८६ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. ...
एक शिक्षक देण्याच्या मागणीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने शेवटी संतप्त झालेल्या पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत न पाठविण्याचा निर्णय ६ फेब्रुवारी रोजी घेतला. ...
दोन्ही ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी होणार असून आरोप प्रपत्र १ ते ४ ची माहिती तत्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संबंधित गटविकास अधिकाºयांना दिल्या आहेत. ...
वाशिम : वाहतूक नियमाला कोलदांडा देणाºया वाहनधारकांविरूद्ध उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कारवाईची मोहिम हाती घेतली असून, ६ फेब्रुवारी रोजी ६३ जणांविरूद्ध कारवाई केली ...
वाशिम : मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असताना जवान सुनील विठ्ठलराव धोपे (३७) यांचा १५ सप्टेंबर २०१८ रोजी संशयास्पदरित्या मृतदेह आढळून झाला होता. ...
आसेगाव पो.स्टे. (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव प्रकल्पात केवळ २५ टक्के जलसाठा असून, पाण्याचा अवैध उपसा सुरू असल्याने संभाव्य पाणीटंचाईचे संकेत मिळत आहेत. ...