वाशिम : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभुमिवर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहेत. ...
रिसोड (वाशिम) : पावसाळ्यात पावसापासून; तर उन्हाळ्यात तापणाºया कडक उन्हापासून प्रवाशांचा बचाव व्हावा, या उद्देशाने कधीकाळी उभारण्यात आलेले बहुतांश ठिकाणचे प्रवासी निवारे आजमितीस जमिनदोस्त झाले आहेत. ...
शिरपूरजैन (वाशिम) : मालेगाववरून शिरपूरमार्गे रिसोड, शेनगाव, हिंगोली या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट-काँक्रीटीकरणाचे निर्माण कार्य सद्या सुरू आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम) : ‘बीएसएनएल’वर वीज कपातीची नामुष्की!’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १९ फेब्रूवारीच्या अंकात प्रकाशित केलेल्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेत ‘जनरेटर’साठी लागणारे डिझल उपलब्ध करून देवून विस्कळित झालेली सेवा सुरळित केली जाईल, अशी ग्वाही ‘बीएसएन ...
अनसिंग (वाशिम) : वाशिम तालुक्यातील शिरपुटी येथे खुलेआम गावठी दारूचे गाळप करून विक्री करण्यात येत आहे. यामुळे गावातील शांतता भंग होत असतानाही पोलीस प्रशासन दखन घेत नसल्याने गावातील महिलांनी सोमवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी थेट अनसिंग पोलीस स्टेशनवर ...
कारंजा [वाशिम] : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस)सामंजस्य करारातून जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानातून जलसंधारणाची शेकडो कामे करण्यात येत आहेत. ...
वाशिम: जिल्ह्यात तूर आणि हरभरा या शेतमालाच्या दरात सतत घसरण सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, जिल्ह्यात या शेतमालाची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...