शिरपूर जैन : येथे ६ फेब्रूवारीला घडलेल्या एका घटनेतील दोन आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आणि त्यानंतर कोर्टात नेण्याकरिता रिसोड फाट्यापर्यंत हात बांधून पायदळ फिरविण्यात आले. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असून पोलिसांनी अंगिकारलेले हे धोरण नियमबाह्य असल्याच ...
वाशिम : अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलनाला २२ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या नाटय परिषदेमध्ये कारंजा शाखेच्या एकांकीका सादरीकरणाचा मान मिळाला. ...
मंगरुळपीर : यावर्षी सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पामध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध झाला होता . बंधाº्याचे गेट बंद केल्यामुळे वनोजा शेत शिवारामध्ये बंधारा फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. ...
वाशिम: शासनाने २०१८-१९ पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने राबविण्यास मान्यता दिली असून, सदर योजनेतंर्गत पश्चिम वऱ्हाडात ४०० हेक्टरहूून अधिक क्षेत्रात शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. ...
वाशिम : येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित जिल्हा कृषी महोत्सवास अधिकारी, पदाधिकाºयांनीच पाठ फिरविल्याचे २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या उदघाटनावरुन दिसून आले. ...
वाशिम : स्थानिक समाज कल्याण कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या कार्यालयात कार्यरत वसूली निरीक्षक (कंत्राटी) योगेश कमलदास चव्हाण (३१) यास लाचलुचपत विभागाने ५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहात जेरबंद केले. ...
देपूळ (वाशिम) : येथून जवळच असलेल्या वारा जहॉगिर येथे शेतकºयांचे सिंचन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी मिळण्यात अडचणी असताना भूसंपादन मोबदला, अतिरिक्त बाधीत जमिनीचा मोबदला, पर्यायी रस्ता, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त् ...
वाशिम : २१ फेब्रूवारीपासून सर्वत्र बारावी आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षेस सुरूवात होत आहे. असे असताना महावितरणकडून विद्यूत उपकेंद्र अतीभारित होण्याचे कारण समोर करून ग्रामीण भागात ८ ते १० तासांचे ‘फोर्स लोडशेडींग’ करून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. ...
पार्डी ताड (वाशिम) : उन्हाळ्याच्या झळा तीव्र होण्यापूर्वीच पार्डी ताड येथील कूपनलिका, विहिरीत कोरड्या पडल्या आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू असून, तहान भागविण्यासाठी ग्रामस्थ आतापासूनच टँकर विकत घेत असल्याचे भीषण चित्र पाहायला मिळत आहे. ...