वाशिम: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाने जय योजना लागू केल्या असल्या तरी, जिल्ह्यात त्याची प्रभावी अमलबजावणी होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (मनसे) करण्यात आला आहे. ...
मंगरुळपीर (वाशिम) : येथील संत बिरबलनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. ...
इंझोरी (वाशिम) : तंबाखु, चहाचे व्यसन आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत इंझोरीच्या जि.प. शाळेत हभप रामेश्वर महाराज खोडे यांनी शिक्षक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...
शिरपूरजैन (वाशिम) : येथे ६ फेब्रूवारी रोजी घडलेल्या हाणामारी प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी घटनेत जखमी झालेल्या गाभणे भावंडांसह इतर नागरिकांनी शनिवारी स्थानिक पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड (वाशिम) : नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणातील अन्नधान्याच्या साठवुणकीसाठी रिसोड येथे ३ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाची उभारणी केली जाणार आहे. ...
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...