लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

वनवृत्तात होणार जलसंधारणाची कामे - Marathi News |  Work of water conservation work will be done in the forest | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वनवृत्तात होणार जलसंधारणाची कामे

वाशिम : राज्यातील वनवृत्तातही जलसंधारण व्हावे आणि मानव -वन्यप्राणी संघर्ष टाळण्याच्या उद्देशाने शासनाने चार वन वृत्तांत खोदतळे, सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्याचे ठरविले आहे. ...

असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ! - Marathi News | Prime Minister Shramayogi Mannadhan Yojana for unorganized workers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना !

वाशिम : असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाºया रिक्षाचालक, भाजी विक्रेता, फेरीवाला, कचरा गोळा करणारा, शिलाई कामगार, चर्मकार, घरेलु कामगार, छोटया दुकानात काम करणाºयाकामगार व मजूरांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना लागू झाली असून, या योजनेचा लाभ घेण्या ...

आरटीई: मोफत प्रवेशासाठी वाशिम जिल्ह्यात ९३ शाळांची नोंदणी ! - Marathi News | RTÉ: Registration of 93 schools in Washim district for free admission! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई: मोफत प्रवेशासाठी वाशिम जिल्ह्यात ९३ शाळांची नोंदणी !

वाशिम : जिल्ह्यातील शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, ४ मार्चपर्यंत शाळांना आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ...

वेतन संरचना, वेतन निश्चितीसाठी विशेष शिबिर - Marathi News | Pay structure, special camp for pay fixation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वेतन संरचना, वेतन निश्चितीसाठी विशेष शिबिर

वाशिम : सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन संरचना व वेतन निश्चिती करण्यासाठी खासगी लेखाधिकारी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

प्रलंबित मागण्यासांठी दिव्यांगांचे चारदिवसांपासून अन्नत्याग आंदोलन - Marathi News | For the pending demands, Dayanigang's stirring movement for four days | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रलंबित मागण्यासांठी दिव्यांगांचे चारदिवसांपासून अन्नत्याग आंदोलन

गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत मंगरुळपीर तालुक्यातील दिव्यांगांनी अन्नत्याग आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. ...

शिष्यवृत्तीप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांना शो-कॉज नोटीस बजावण्याचे निर्देश - Marathi News | Instructions for Show-Cause Notice to Graduate in Group of Scholars | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिष्यवृत्तीप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांना शो-कॉज नोटीस बजावण्याचे निर्देश

अधिकारी, कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी २८ फेब्रुवारीच्या स्थायी समितीच्या सभेत दिले. ...

दिव्यांगांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ; पण प्रणालीत सुधारणा नाही! - Marathi News | Increase in disable persons income limit; But the system does not improve! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिव्यांगांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ; पण प्रणालीत सुधारणा नाही!

सेतू सुविधा केंद्रांमधील संगणकीय प्रणालीत सुधारणा झाली नसल्याचे कारण समोर करत पात्र लाभाथींचे प्रस्ताव ‘रिजेक्ट’ केले जात असल्याने पात्र लाभार्थी उत्पन्नातील वाढीव मर्यादा व वाढीव मानधनापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. ...

शिरपूर पोलिसांच्या एकमेव वाहनाचे तुटले ‘एक्सेल’! - Marathi News | Shirpur police's only vehicles 'excel' broke | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर पोलिसांच्या एकमेव वाहनाचे तुटले ‘एक्सेल’!

शिरपूर जैन (वाशिम) : येथील पोलिस स्टेशनकडे असलेले एकमेव चारचाकी वाहन नादुरूस्त होण्याचा प्रकार नेहमीचाच झाला आहे. बुधवारी देखील बारावीच्या परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी गेलेल्या या वाहनाचे ‘एक्सेल’ तुटल्याने अधिकाºयांची तारांबळ उडाली.  ...

‘एचएसएम’ प्रणाली कार्यान्वित करण्यास पालिकांची टाळाटाळ! - Marathi News | Nagar parishad not intrested of implementation of the 'HSM' system | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘एचएसएम’ प्रणाली कार्यान्वित करण्यास पालिकांची टाळाटाळ!

२४ जानेवारी २०१९ या अंतीम मुदतीपर्यंतही जिल्ह्यातील एकाही नगर परिषद अथवा नगर पंचायतीने ‘एचएसएम’ प्रणाली कार्यान्वित केली नसल्याची माहिती प्राप्त झाली. ...