रिसोड (वाशिम) : राज्यशासन आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने (बीजेएस) राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत रिसोड शहरालगत पिंगलाक्षी देवी संस्थान जवळ असलेल्या तलावातील गाळ उपशाच्या कामाला ३ मार्च रोजी प्रारंभ करण्यात आला. ...
वाशिम : शासनाचा बांधकाम विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग, समाजकल्याण विभागाकडून विकासात्मक योजनांची अंमलबजावणी अगदीच धिम्यागतीने सुरू असल्याने जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावे विकासापासून आजही वंचित असल्याचे दिसून येत आहे. ...
लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी काही मशरुम उत्पादकांनी ‘व्हॉटसअॅप ग्रुप’ तयार करून मशरूम उत्पादनातील विविध तांत्रिक बाबीवर मार्गदर्शन सुरु केले आहे. ...
वाशिम : १ जुलै १९९८ पासून ते १ मार्च २०१९ या २१ वर्षात वाशिम जिल्हा परिषदेला तब्बल २३ कृषी विकास अधिकारी लाभले आहेत. यापैकी तब्बल १६ वेळा कृषी विभागाला प्रभारी कृषी विकास अधिकाºयांनी सेवा दिली आहे. ...
कारंजा लाड: पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच आज कौशल्याचे वेगळे महत्त्व आहे. याच कौशल्याला व्यावसायिक जोड मिळाल्यास त्याची बातच न्यारी, असाच काहीसा उपक्रम सध्या येथील शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतला आहे. ...
वाशिम : जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद असून, मार्चच्या सुरूवातीलाच अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या काही पाईपलाईनला लिकेज असल्याने पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय होत आहे. ...
सायखेडा (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील अरक येथील यात्रेत लेकीबाळींचा सन्मान करण्याची परंपरा गत १० वर्षांपासून जोपासली जात आहे. यावर्षीही महाशिवरात्रीच्या पर्वावर या यात्रेत लेकीबाळींचा सन्मान केला जाणार आहे. ...
वाशिम : स्थानिक जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाºयांना विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी हिन दर्जाची वागणूक देवून मोठा गोंधळ घातला. ...