वाशिम : प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ जुलैपासून ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन सुरू केले असून, १९ जुलैपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. ...
वाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाली असून, या बालकांना आता २४ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावे लागणार आहेत. ...
पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी शुक्रवारी झालेल्या राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत केले. ...
वाशिम : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी सर्व शक्तीनिशी तयारीला लागलेल्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुंबई वारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
वाशिम : सुजलाम्-सुफलाम् दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत वाशिम जिल्हयातील कारंजा, मानोरा, रिसोड, वाशिम, मालेगाव आणि मंगरूळपीर या सहा तालुक्यांमधील १२८ गावांमध्ये जलसंधारणाची एकंदरत २९७ कामे पूर्ण झाली आहेत. ...