लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘युवा संसद’; व्यक्तिमत्व विकासावर भर ! - Marathi News | 'Youth Parliament' in junior colleges; Emphasis on personality development! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘युवा संसद’; व्यक्तिमत्व विकासावर भर !

युवामध्ये नेतृत्त्व गुणांचा विकास करणे, विकास प्रक्रियेत युवकांना सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून आता कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये युवा संसद हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ...

पीक विमा योजनेत सहभागी होण्याची उद्या अंतीम मुदत! - Marathi News | Deadline to participate in crop insurance plan tomorrow! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक विमा योजनेत सहभागी होण्याची उद्या अंतीम मुदत!

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतीम मुदत सोमवार, २९ जुलै आहे. ...

पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार - Marathi News | Gram Panchayat's initiative to conserve rain water | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घेतला असून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची यंत्रणाही कामाला लागली आहे. ...

धरणांची पातळी चिंताजनक; सहाही तालुक्यांत ‘पाणी संकट’ - Marathi News | Dam levels worrisome; Water crisis in all talukas | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धरणांची पातळी चिंताजनक; सहाही तालुक्यांत ‘पाणी संकट’

सहाही तालुक्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी शनिवारी दिली. ...

शालेय विद्यार्थ्यांनी तयार केले सात हजार ‘सिड बॉल’ - Marathi News | Seven thousand 'Sid Ball' made by the hands of school students | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शालेय विद्यार्थ्यांनी तयार केले सात हजार ‘सिड बॉल’

वाशिम  : वृक्ष लागवडीला प्रोत्साहन व गती मिळण्यासाठी विविध स्वरूपातील उपक्रम राबविण्यात येत असून सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत शालेय विद्यार्थ्यांच्या हाताने मातीचे आवरण असलेले तब्बल ७ हजार सिड बॉल तयार केले आहेत. ...

दहा गुंठे क्षेत्रात फुलविले अडिचशे सागवानांचे वन - Marathi News | Forest of eighteen hundred teakflowers spread in ten knots area | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दहा गुंठे क्षेत्रात फुलविले अडिचशे सागवानांचे वन

वाशिम: पारंपरिक पिकांना फाटा देऊन अवघ्या १० गुंठे क्षेत्रात २५० सागवान वृक्षांची लागवड करून सुंदर असे रोपवन फुलविण्याची किमया मालेगाव तालुक्यातील शेतकरी मुरलीधर कोंगे यांनी केली आहे. ...

रिसोडकरांनी केली पन्हाळ-पावनखिंड पद भ्रमंती - Marathi News | Youths from Risod complete Panhala-pawankhind tour | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडकरांनी केली पन्हाळ-पावनखिंड पद भ्रमंती

रिसोड : मुसळधार पाऊस, बोचरा वारा व घनदाट जंगल, चिखलाच्या वाटा अशा वातावरणात हिंदवी परिवाराच्यावतीने आयोजित पन्हाळ गढ ते पावनखिंड परिसर पद भ्रमंती मोहीम रिसोडच्या युवा मावळ्यांनी यशस्वी पूर्ण केली. ...

अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाच्या मदतीबाबत संभ्रम - Marathi News | Confusion about the help of crop damage caused by heavy rainfall | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाच्या मदतीबाबत संभ्रम

अतिवृष्टीत पीक नुकसान झालेल्या शेतकºयांत संभ्रम निर्माण झाला असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसानाच्या मदतीची प्रतिक्षा लागली आहे. ...

वाशिम जिल्हयात पावसामुळे पिकांना संजिवनी, तूट कायमच! - Marathi News | Rainfall in Washim district raises crops | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हयात पावसामुळे पिकांना संजिवनी, तूट कायमच!

वाशिम : गत १५ ते २० दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस २५ जुलै व २६ जुलै रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हयात सर्वदूर बरसल्यामुळे पिकांना संजिवनी मिळाली आहे. ...