लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
बचत गटातील यशस्वी महिलांचा स्वातंत्र्यदिनी होणार सन्मान! - Marathi News | successful women in self help groups will be Honor on Independence Day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बचत गटातील यशस्वी महिलांचा स्वातंत्र्यदिनी होणार सन्मान!

यशस्वी होणाऱ्या बचत गटातील महिलांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान होणार आहे. ...

त्याग वृत्तीमुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी -मुनीश्री श्री पद्मदर्शन विजयजी महाराज - Marathi News | The life of a person is happy because of sacrifice - Shri Padma Darshan Vijay Maharaj | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :त्याग वृत्तीमुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी -मुनीश्री श्री पद्मदर्शन विजयजी महाराज

प्रत्येकाने त्याग वृत्ती ठेवली पाहिजे, त्याग वृत्ती ठेवल्यामुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी राहते, असा उपदेश पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी प्रवचनादरम्यान शिरपुर येथे उपस्थित भाविकांना दिला. ...

शासकीय रेखाकला परीक्षा आवेदनपत्रक सादर करण्याला मुदतवाढ ! - Marathi News | Deadline to submit Government Drawing Exam Application Form! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय रेखाकला परीक्षा आवेदनपत्रक सादर करण्याला मुदतवाढ !

वाशिम : शासकीय रेखाकला परीक्षेसाठी आवेदनपत्रक सादर करण्यास ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ...

अखेर रिसोड ते भोकरखेड बससेवा सुरू - Marathi News | Finally Bus service start from Risod to Bhokarkhed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखेर रिसोड ते भोकरखेड बससेवा सुरू

रिसोड (वाशिम) : गत काही महिन्यांपासून बससेवेच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना अखेर ३० जुलै रोजी दिलासा मिळाला आहे. ...

आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारतीची दुरवस्था   - Marathi News | Ayurvedic Hospital building in bad condition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारतीची दुरवस्था  

काजळेश्वर उपाध्ये (वाशिम) : कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत शिकस्त झाली असून,  येथील वैद्यकीय अधिकाºयाचे पदही रिक्त आहे. ...

कुऱ्हा वीज उपकेंद्राचे लोकार्पण रखडले   - Marathi News | Power sub station inauguration pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुऱ्हा वीज उपकेंद्राचे लोकार्पण रखडले  

वीज उपकेंद्राचे कामही करण्यात आले आणि या उपकेंद्राचे कामकाज चालविण्यासाठी प्रशस्त अशी इमारतही उभारण्यात आली. ...

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ आॅगस्टला ! - Marathi News |  District Level Democracy Day on 5 August! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ आॅगस्टला !

आॅगस्ट २०१९ महिन्यातील लोकशाही दिन सोमवार, ५ आॅॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. ...

‘लोकमत’चा दणका : गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show cause notice to absente employees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘लोकमत’चा दणका : गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

गैरहजर कर्मचाºयांकडून खुलासे मागविण्यात येणार असून, दोषी आढळून येणाºयांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला. ...

गर्भपाताच्या प्रकरणात वैद्यकीय मंडळ देणार न्यायालयाला सल्ला - Marathi News | Medical board to give advice to court in case of abortion | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गर्भपाताच्या प्रकरणात वैद्यकीय मंडळ देणार न्यायालयाला सल्ला

वाशिम : २० आठवड्या पलिकडील गर्भाचा वैद्यकीय गर्भपात करण्यासंदर्भात न्यायालयात दाखल याचिकेवर निर्णय घेण्यासाठी विद्यमान न्यायालयांना वैद्यकीय मंडळाचा सल्ला घ्यावा लागतो. ...