शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळेतील १०८ विद्यार्थ्यांसाठी केवळ तीन शिक्षक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 15:42 IST

पार्डी ताड (वाशिम) : मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाºया पार्डी ताड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गातील १०८ विद्यार्थ्यांना केवळ तीन शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत

 लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड (वाशिम) : मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाºया पार्डी ताड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गातील १०८ विद्यार्थ्यांना केवळ तीन शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असतानाही या ठिकाणी नव्या शिक्षकाची नियुक्ती करण्याची तसदी घेतली जात नाही. पार्डी ताड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. या ठिकाणी परिसरातील १०८ विद्यार्थी शिक्षणही घेत आहेत. पटसंख्येनुसार या ठिकाणी किमान चार शिक्षकांची आवश्यकता असून, आॅगस्ट २०१८ पर्यंत एवढेच शिक्षक या ठिकाणी कार्यरत होते; परंतु आॅगस्ट महिन्यात मुख्याध्यापक वानखडे सेवानिवृत्त झाल्याने येथील एका शिक्षकाचे पद रिक्त झाले. त्यानंतर येथे नव्या शिक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक होते; परंतु तीन महिने उलटले तरी, येथे नव्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नसून, केवळ तीनच शिक्षक १०८ विद्यार्थ्यांना ज्ञानदानासह शाळेचे कामकाज करीत आहेत. त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होत आहे. येथील शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकवर्गाकडून शिक्षकाचे रिक्त पद भरण्याची मागणीही करण्यात आली; परंतु त्याची दखल अद्याप घेण्यात आली नाही.  शाळा व्यवस्थापन समितीचे मुख्यकार्यकारी अधिकाºयांना निवेदनपार्डी ताड येथील जिल्हा परिष प्राथमिक मराठी शाळेत एका शिक्षकाचे पद रिक्त असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असतानाही या ठिकाणी शिक्षकाचे पद भरण्याची तसदी घेण्यात आली नाही. त्यामुळे येथील शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे २९ डिसेंबर रोजी निवेदन सादर करून समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन लांभाडे, श्रीकृ ष्ण मेरकर, मंदा पानभरे, दत्ता ठाकरे, दूर्गा डाळ, बाळू भगत, सुजाता भगत, राजू टोंचर, दत्ता पानभरे, खंडुजी लांभाडे, मुरलीधर माचलकर, अशोक लांभाडे यांच्यासह अनेक पालकांची स्वाक्षरी आहे.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षकSchoolशाळाStudentविद्यार्थी