वाशिम जिल्ह्यात केवळ ३४.५0 टक्के पाऊस
By Admin | Updated: August 15, 2014 02:07 IST2014-08-15T02:05:38+5:302014-08-15T02:07:54+5:30
वाशिम जिल्ह्यात केवळ ३४.५0 टक्के पाऊस

वाशिम जिल्ह्यात केवळ ३४.५0 टक्के पाऊस
वाशिम : पावसाळा होऊन बराच कालावधी उलटल्यानंतरही जिल्हय़ात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. जिल्हय़ात आतापर्यंत ३४.५0 टक्केच पाऊस पडल्याचे पर्जन्यमानाच्या अहवालावरून दिसून येते.
जिल्हय़ात पडलेल्या पावसामध्ये आजपर्यंत वाशिम तालुक्यात २७१.८0, मालेगाव २८६.६0, रिसोड २0९, मंगरूळपीर २७४.६0, मानोरा २५५.५0 तर कारंजा तालुक्यात ३५६ मि.मी. पाऊस पडला. प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची टक्केवारी ३४.५0 आहे.