ऑटो-ट्रक अपघातात एक जखमी

By Admin | Updated: February 1, 2016 02:27 IST2016-02-01T02:27:34+5:302016-02-01T02:27:34+5:30

अकोला - हिंगोली मार्गावरील अपघातात एक जण जखमी.

One injured in an auto-truck crash | ऑटो-ट्रक अपघातात एक जखमी

ऑटो-ट्रक अपघातात एक जखमी

वाशिम: शहरातील अकोला - हिंगोली मार्गावरील शिक्षक पतसंस्थेजवळ ऑटो व ट्रकमध्ये रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला. ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला अकोला नाक्याजवळ अटक करण्यात आली. एम एच ३८ - ३७२७ क्रमांकाचा ऑटो व ट्रकमध्ये धडक झाली. यामध्ये ऑटोचालकाच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ऑटोचालक वारा जहागीर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

Web Title: One injured in an auto-truck crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.