शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पोषण अभियान : वाशिम तालुक्यातील ९० गावांत सार्वत्रिक शपथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 3:01 PM

वाशिम : पोषण अभियानांतर्गत वाशिम तालुक्यातील ९० गावांत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले तसेच शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रात पोषण अभियानासंदर्भात सार्वत्रिक शपथ घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पोषण अभियानांतर्गत वाशिम तालुक्यातील ९० गावांत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले तसेच शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रात पोषण अभियानासंदर्भात सार्वत्रिक शपथ घेण्यात आली.बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पोषण अभियान हाती घेण्यात आले आहे. पोषण अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मीना यांनी विभाग प्रमुखांचा आढावा घेत योग्य त्या सूचना दिल्या.  महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी ३० सप्टेंबरपर्यंत राबवावयाच्या कार्यक्रम व उपक्रमांची रुपरेषा निश्चित केली असून, त्या अनुषंगाने १८ सप्टेंबरपर्यंत वाशिम तालुक्यातील ९० गावांत सदर अभियान राबविण्यात आले. अंगणवाडी केंद्र, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमाने प्रभातफेरी, रॅली काढण्यात आली तसेच पोषण अभियानाची शपथ घेण्यात आली. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी पोषण आहार व सुदृढ शरीर, गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन मुली आदींना आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ३० सप्टेंबरपर्यंत आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती, मार्गदर्शन केले जाणार आहे, असे बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल चौधरी, विस्तार अधिकारी मदन नायक, जिल्हा कक्षाचे विस्तार अधिकारी तुषार जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाWashim ZPवाशीम जिल्हा परिषद