शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी विचार नाही; औषध विक्रेत्यांनी टाळ्या वाजवून नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 19:52 IST

Washim News : केंद्र व राज्य सरकारच्या या धोरणाविरोधात जिल्हाभरातील औषध विक्रेत्यांनी ३१ मे रोजी टाळ्या वाजवून निषेध नोंदविला.

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात २४ तास सेवा देऊनही औषध विक्रेते व त्यांच्या कुटुंबियांचा लसीकरणासाठी कुठलाच विचार झालेला नाही. कोविड योद्धा म्हणून औषधी विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केले. केंद्र व राज्य सरकारच्या या धोरणाविरोधात जिल्हाभरातील औषध विक्रेत्यांनी ३१ मे रोजी टाळ्या वाजवून निषेध नोंदविला.यासंदर्भात माहिती देताना केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील शिरसाट यांनी सांगितले की, देशभरात व राज्यातही १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. औषधी विक्रेते व त्यांच्या दुकानांमधील कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून २४ तास सेवा देत आहेत. त्यांच्या योगदानामुळेच संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत राहणे शक्य झाले आहे. कोरोना रुग्ण तसेच नातेवाईकांसोबत औषधी विक्रेत्यांचा जवळून संपर्क येतो. असे असतानाही औषधी विक्रेते सेवा देत आहेत.कोरोनाकाळातील ही सेवा लक्षात घेता औषध विक्रेते व त्यांच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देणे अपेक्षित आहे; मात्र अद्याप शासनाने लक्ष दिले नाही. सरकारच्या या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करीत सर्व औषध विक्रेत्यांनी ३१ मे रोजी आपापल्या दुकानांमध्ये टाळ्या वाजवून निषेध नोंदविला. कोरोना काळात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी औषधी विक्रेते व कर्मचाऱ्यांचा जवळचा संपर्क आला. यामुळे औषध विक्रेत्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य व कर्मचारीदेखिल कोरोना बाधित झाले. असे असताना शासनाने लसीकरणात प्राधान्य दिले नाही. त्यामुळे ३१ मे रोजी शांततेच्या मार्गाने टाळ्या वाजवून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.- राजेश पाटील शिरसाटजिल्हाध्यक्ष, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCorona vaccineकोरोनाची लस