शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

मानोरा नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 12:13 PM

Manora Nagar Panchayat Election : एकूण १७ जागेपैकी १४ जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने एक हाती सत्ता मिळविली .

मानोरा : नगर पंचायत मानोरा निवडणुकीची आज बुधवारी मतमोजणी झाली असता एकूण १७ जागेपैकी १४ जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने एक हाती सत्ता मिळविली .

या निवडणुकीत काँग्रेसचे २,भाजपा १ नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेला खातेही उघड़ता आले नाही .प्रभाग १ मधे लक्षवेधी लढत होती ,यामधे  जि . प . चे माजी सभापती हेमेंद्र ठाकरे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष रेखा शामराव पाचड़े व जि . प .चे माजी सदस्य तथा बाजार समितीचे माजी सभापती डॉ. संजय रोठे यांच्या पत्नी डॉ. वंदना रोठे (कॉंग्रेस) यांच्यात लढत होती. येथे राष्ट्र्वादी काँग्रेसच्या पाचड़े विजयी झाल्यात .

नगरपंचायतीचे नाव-मानोराएकुण जागा-17

भाजप-1शिवसेना-काँग्रेस-2राष्ट्रवादी-14इतर(अपक्ष)-

टॅग्स :ManoraमानोराElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण