महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा!

By Admin | Updated: May 14, 2017 02:21 IST2017-05-14T02:21:13+5:302017-05-14T02:21:13+5:30

दाखल तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध १३ मे रोजी गुन्हा दाखल केला

Molestation of woman; Offense to the accused! | महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा!

महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा!

शिरपूर जैन : जांब अढाव येथील २५ वर्षीय विवाहित महिलेचा गावातीलच संजय किसन वाघ याने विनयभंग केला. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध १३ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे.
जांब अढाव येथील पीडित महिला ८ मेच्या सायंकाळी ६.३0 वाजता घरात स्वयंपाक करीत होती. यावेळी आरोपीने घरात प्रवेश करून ह्यतू मला फार आवडतेह्ण, असे म्हणत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४, ४५२, ३२३, ५0४ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Molestation of woman; Offense to the accused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.