शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बेपत्ता मुलीचे प्रेत विहिरीत आढळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 3:21 PM

भाग्यश्री मुरली कंकाळ ही मुलगी ३० आॅक्टोबर रोजीपासून बेपत्ता झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शहरातील समता नगर अल्लाडा प्लॉटस्थित १२ वर्षिय बेपत्ता मुलीचे प्रेत घरानजिकच विहिरीत आढळून आल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी घडली.अल्लाडा प्लॉटमधील समता नगर येथील  १२ वर्षिय भाग्यश्री मुरली कंकाळ ही मुलगी ३० आॅक्टोबर रोजीपासून बेपत्ता झाली होती. याबाबत नातेवाईकांनी पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार ३० आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान कोण्यातरी अज्ञात व्यक्तिने भाग्यश्रीला पळवून नेल्याचे म्हटले होते. यावरुन पोलीसांनी तक्रार नोंदवून नागरिकांना मुलीचे वर्णनाचा उल्लेख करीत कोणाला आढळल्यास नजिकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन ठाणेदार बळीराम गिते यांनी  प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले होते. या घटनेतील तपास अधिकारी एल. आर. श्रीवास्तव यांच्या तपासणीनंतर सदर मुलीचे प्रेत घरानजिक विहिरीजवळ आढळून आला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहर पोलीस स्टेशनचे एल.आर. श्रीवास्तव, इंगोले करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी