शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती निवडणूक; १३ अर्ज दाखल

By admin | Updated: June 15, 2016 02:02 IST

मालेगावात मोर्चेबांधणी, ३१ जुलै रोजी निवडणूक

मालेगाव (जि. वाशिम) : कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगावच्या निवडणुकीत १३ जूनपर्यंत १0 उमेदवारी अर्ज दाखल होते. १४ जून रोजी तीन अर्ज आल्याने एकूण १३ उमेदवारी अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगावच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत असल्याने येत्या ३१ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली होती, तसेच मतदार याद्यामध्ये बोगस मतदार असल्याच्या आक्षेपामुळे ही निवडणूक लांबली होती. आता निवडणूक तारीख निश्‍चित झाली असून, उमेदवार अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. १७ जूनपर्यंत उमेदवार अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १३ जुलै रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे आणि ३१ जुलै रोजी मतदान व १ ऑगस्ट रोजी मतमोजणी असा निवडणूक कार्यक्रम आहे. या निवडणुकीत काँग्रेसतर्फे आमदार अमित झनक, युवा नेते नकुल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, गणेश उंडाळ, भाजपाकडून माजी आमदार विजयराव जाधव, गोपाल पाटील राऊत, शिवसेनेकडून संतोष जोशी, संतोष सुरडकर, शिवसंग्रामतर्फे श्याम काबरा, चंदू जाधव, दिलीप गट्टानी, मनसेतर्फे अशोक अंभोरे आदी दिग्गज मंडळी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याची चर्चा आहे. १४ जूनपर्यंत एकूण १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.