शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
4
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
5
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
6
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
7
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
8
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
9
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
10
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
11
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
12
प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा
13
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
14
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
15
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
16
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
17
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
18
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
19
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
20
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा

मालेगाव नगरपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 2:25 PM

मालेगाव : विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकार वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने  जानेवारीपासून येथील नगरपंचायतचे कर्मचारी संपावर गेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकार वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने  जानेवारीपासून येथील नगरपंचायतचे कर्मचारीसंपावर गेले आहेत  . परिणामी अत्यवश्यक सुविधा पासून नागरिक वंचित राहणार असल्याचे बोलल्या जात आहे.  महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतमधील काम करणाºया कर्मचाºयांच्या विविध मागण्यासंदर्भात शासनाने दिलेले आश्वासन दोन वर्ष होऊनही पुर्ण करण्यात आले नाही. या संदभार्तील अंमलबजावणी होत नसल्याने १५ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यातील नगर पंचायती व नगर परिषद कर्मचाºयांनी निदर्शने केली होती. तरी सुध्दा याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे  १ जानेवारीपासून कामबंद आंदोलन कर्मचाºयांनी सुरु केले आहे. सफाई कामगरांचा आकृतिबंध  मंजूर करुन तात्काळ समायोजन करावे,  पात्र आणि अतिरिक्त कर्मचाºयांचे समायोजन न. प. मध्ये करण्यात यावे ,   जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ,  सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर गेले आहेत . यामध्ये गणेश भालेराव यांच्यासह एकनाथ आढाव, बबन पखाले, महादेव राऊत, संजय दहात्रे, शंकर इंगोले, प्रमोद हरणे, विशवपाल काटेकर, संतोषखवले, शे बबु ,अविकिरणकाटेकर, घायाळ, विठल चोपडे, , इरफान, गणेश भनंगे, शंकर बळी, माणिक मोहले, नागनाथ माने, सतिश महाकाल, शोएब, रवि शर्मा, शंकर बळी, अतुल बळी, संतोष बगगन, नंदू सुर्वे, लखन खोडे, गजानन गायकवाड, गंगा पवार, अवचार  व सर्व कमेचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारीStrikeसंप