शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जलस्रोतांची पातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:46 IST

-------------- पशू लसीकरण रखडले वाशिम: पावसाळ्याच्या दिवसांत गुरांना होणारे विविध आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून गुरांना लसीकरण केले जाते. आता ...

--------------

पशू लसीकरण रखडले

वाशिम: पावसाळ्याच्या दिवसांत गुरांना होणारे विविध आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून गुरांना लसीकरण केले जाते. आता पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीमच सुरू करण्यात आलेली नाही.

-------

जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणी

वाशिम : जीवन प्राधिकरणच्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी ग्रामीण भागांत लीकेज झाली आहे. त्यामुळे या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणारे पाणी रस्त्यावर साचून गटारे तयार होत आहेत. याचा ग्रामस्थांना त्रास होत आहे.

--------------

कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शेलुबाजार: कृषी विभागाकडून खरीप पिकांवरील किडीच्या नियंत्रणबाबत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. सोमवारी कृषी सहायकांनी शेतांना भेटी देऊन किडींचे प्रकार आणि त्यावर नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

--------------

उंबर्ड्यात नाल्यांची सफाई

वाशिम: उंबर्डा बाजार येथील नाल्यांत कचरा खच्च भरला असून, गत दोन दिवसांत पडलेल्या पावसानंतर नाल्यांतील सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. यामुळे आरोग्याला असलेला धोका लक्षात घेत, उंबर्डा बाजार ग्रामपंचायतीने नाल्यांची सफाई सुरू केली आहे.

-------

लाइनमनची पदे रिक्त

वाशिम: मेडशी महावितरण कार्यालयात लाइनमनची तीन पदे रिक्त आहेत. या केंद्रांतर्गत घरगुती आणि शेतकरी मिळून १,३०० ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी एकच लाइनमन आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास शेतकऱ्यांसह घरगुती वीजग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

^^^^^^^^^