शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

संत  झोलेबाबा यात्रोत्सवानिमित्त चिखली येथे खंजेरी भजन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 1:22 PM

मंगरुळपीर: परंमहंस श्री संत  झोलेबाबा यात्रोत्सवानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन ३ जानेवारी ते ५जानेवारी, २०१७पर्यंत करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे विजेत्या भजनी मंडळांना श्री  झोलेबाबा संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्थ मंडळींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. कार्यक्रमाला गजानन बाबा भजन मंडळ  लाठी व सती आई भजन मंडळ लाठीसह गावकरी मंडळी सहकार्य  करणार आहेत.

मंगरुळपीर: परंमहंस श्री संत  झोलेबाबा यात्रोत्सवानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन ३ जानेवारी ते ५जानेवारी, २०१७पर्यंत करण्यात आले आहे. प्रौढ विभागाच्या भजन स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी माजी  राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांची तर उदघाटक म्हणून माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे व रिसोडचे आमदार अमित झनक यांची उपस्थिती राहणार आहे.

या  कार्यक्रमाला अ भा गुरुकुंज आश्रमचे सचीव जनार्धन बोथे,सर्वाधिकारी प्रकाश महाराज  वाघ, प्रचार प्रमुख दामोदर पाटील, लॉ.वसंत धाडवे, अभियंता-नारायण बारड, दत्तात्रय भेराणे शेलुबाजार, जिल्हासेवाधिकारी सुनिल सपकाळ, जिल्हाप्रचारक साहेबराव पाटील, जिल्हाभजन प्रमुख संजय क्षीरसागर जिल्हासचिव डॉ.सुधाकर क्षीरसागर, नामदेवराव बोथे अकोला,अरुण वाघ, नागपुर,अनिल पाटील राऊत, शिवदास राऊत, सुभाष शिंदे गोग्री, गंगाधर पाटील, प्रकाश फाटे अकोला,जनसेवक जयस्वाल, महादेव सुर्वे लाठी,शालीकराम पाटील, देवीदास राऊत, अनिल गोठी शेलुबाजार, मोहन राऊत, साहेबराव राठोड, बाबाराव चव्हाण शिवणी,हभप वाघ चिखली, राम राऊत सोमठाणा, विलास लांभाडे, विजय मनवर,रमेश पाटील शेगीकर यांची उपस्थिती राहणार आहे. महिला विभाग भजन स्पर्धेला उदघाटक म्हणून पं.स.च्या सभापती निलिमा देशमुख, तर अध्यक्षस्थानी माजी महीला  व बाल कल्याण सभापती ज्योती गणेशपुरे, अ‍ड.कोमल हरणे, मेघा वाघमारे, प्रतिभा महल्ले, साक्षी पवार कानशिवणी, आशा ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहे. भजन स्पध्येमध्ये विजेत्या भजनी मंडळासाठी प्रौढ  विभागाकरिता अनुक्रमे १११११, ९१११, ७१११, ५१११, ४१११, ३१११, २१११, ११११, ९११, ८११, ७११, ६११, ५११, तसेच ३११ रू पये व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे छायाचित्र ठेवण्यात आले आहे. बाल विभागा करिता अनुक्रमे ७००१,५००१,४००१,२५०१,११११,८११,५११,३०१अशी तर महिला विभागासाठी अनुक्रमे ७००१,५००१,४००१,३००१,२१०१,१५०१, १००१,८०१,५०१ अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. या प्रसंगी अ.भा.श्री गुरुदेव सेवामंडळाचे कार्यकर्ते नामदेव धानोरकर धानोरा,गजानन खुळे बांबर्डा,तुकाराम राऊत अमरावती,महादेव वानखडे ईचा,अशोक पळसकार बार्शीटाकळी,बाळकृष्ण रोकडे, वसंत गावंडे यांच्यासह डॉ.जनसेवक जयस्वाल यांचा माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांचे  हस्ते सत्कार करण्यात येणार आहे सर्व भजनी विजेत्या भजनी मंडळांना श्री  झोलेबाबा संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्थ मंडळींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला गजानन बाबा भजन मंडळ  लाठी व सती आई भजन मंडळ लाठीसह गावकरी मंडळी सहकार्य  करणार आहेत. या भजन स्पर्धेत भजनी मंडळांनी सहभाग घ्यावा  असे आवाहन स्पर्धेचे  व्यवस्थापक सुधाकर भांडेकर यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज