शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आघाडी सरकारच्या काळात ७० हजार कोटी खर्चुनही सिंचन वाढले नाही - अमित शाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 16:17 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात सिंचनासाठी ७० हजार कोटी रुपए खर्च करण्यात आले. परंतू एकाही गावात सिंचनासाठी थेंबभर पाणी मिळाले नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृृहमंत्री अमित शहा यांनी कारंजा येथे शुक्रवारी केली.

- प्रफुल बानगांवकर  कारंजा लाड (वाशिम): महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात सिंचनासाठी ७० हजार कोटी रुपए खर्च करण्यात आले. परंतू एकाही गावात सिंचनासाठी थेंबभर पाणी मिळाले नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृृहमंत्री अमित शहा यांनी कारंजा येथे शुक्रवारी केली. नरेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मात्र केवळ ९ हजार कोटी खर्चुन १७ हजार गावात जलयुक्त शिवार च्या माध्यमातून प्रत्येक शेतक-यांच्या शेतापर्यंत पाणी पोचविण्यात आले, असेही शााह यांनी सांगितले.कांरजा येथे आयोजीत विजय संकल्प सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रसरकाच्या ३७० कलम रद्द करण्याच्या निणयार्चे समर्थन केले. ते म्हणले गेल्या 70 वर्षात देशातील एकाही पतप्रंधानाना ३७० कलम हटविण्याचे धाडस करता आले नाही. प्रतप्रंधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आपल्या शासनाच्या दुसर-या टर्म मधील पहील्याच सत्रात हे कलम रद्द्् करून काश्मिरला भारतात विलीन केले. काश्मिर हे भारताचा अविभाज्य घटक असल्याने या मुद्यात हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असेही शाह यांनी ठणकावून सांगितले. भाजप सरकार २०२४ पूर्वी भारतातल्या कानाकोपऱ्यात दडून बसलेल्या घुसखोरांना बाहेर काढून मारेल, असा इशाराही शाह यांनी दिला.आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र अनेक क्षेत्रात पहील्या क्रमांकावरून १५ व्या क्रमांकाच्या खाली फेकल्या गेला अशी टीका करताना, शाह म्हणाले की, आघाडीच्या काळात दर दोन किंवा तिन वषार्नी मुख्यमंत्री बदलले जायचे. त्यामुळे स्थिर सकरार नव्हते आणि म्हणुनच विकासही रखडला होता. आम्ही मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ५ वर्ष एकच मुख्यमंत्री कायम ठेवला. त्यांच्या काळात विदर्भातील १६ 6 लाख शेतकऱ्यांना ८ कोटीची कर्जमाफी मिळाली.  फडणविस सरकारने समृद्धी महामागार्साठी ५५ हजार कोटी रूपयाचा निधी दिला, असेही अमित शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019karanja-acकरंजा