शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 5:38 PM

क्रिकेट खेळण्याच्या वादावरून झालेल्या भांडणात शे. साबीर शे. शब्बीर (वय २१ वर्षे) या युवकास तीघांनी लोखंडी पाईपने जबर मारहाण केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : क्रिकेट खेळण्याच्या वादावरून तीघांनी एका युवकास बेदम मारहाण करून केल्याची घटना १० आॅगस्ट रोजी शहरातील गोपाल टॉकीजनजिक असलेल्या गड्डीपुरा परिसरात घडली. या घटनेतील गंभीर जखमी युवकाचा १२ आॅगस्ट रोजी अकोला येथील दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळण्याच्या वादावरून झालेल्या भांडणात शे. साबीर शे. शब्बीर (वय २१ वर्षे) या युवकास शे. समीर शे. मिर्झा, अ. असलम अ. जलील, फराज मिर्झा या तीघांनी लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. या घटनेत शे. साबीर हा गंभीर जखमी झाल्याने त्यास पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा १२ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाचा भाऊ शे. समीर शे. शब्बीर याने शहर पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीवरून आधी भादंविचे कलम ३२६, ३४ नुसार आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ११ आॅगस्टला त्यात कलम ३०७ ने वाढ करण्यात आली होती. घटनेचा पुढील तपास वाशिम पोलिस करित आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी