शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

राजगावच्या वीज उपकेंद्राची क्षमता वाढवा

By admin | Updated: November 23, 2014 00:11 IST

ग्रामस्थांची मागणी : वीजपूरवठय़ाचा असमतोल.

राजगाव (वाशिम) : येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावरुन वीजेची होणारी मागणी व पुरवठय़ातील असमतोल पाहता वीज उपकेंद्राची क्षमता वाढवून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. स्थानिक वीज वितरण कंपनीचे ३३ केव्ही सबस्टेशन १९६0 साली कार्यान्वित झाले होते. त्याकाळात विजेची मागणी गृहीत करुन त्या क्षमतेचे रोहित्र आजपर्यंंंत कायम कार्य करीत असून आज रोजी त्या काळच्या वीज ग्राहक मागणी प्रमाणे १0 पट मागणीत वाढ झाली. तरी स्थानिक विज वितरण रोहित्राची क्षमता पूर्वीचीच असल्यामुळे त्या सबस्टेशन अंतर्गत गावांना मागणी आणि पुरवठयाच्या असमतोलाच्या विज पुरवठयाचा सामना करावा लागत आहे. परिणामी घरगुती विज वापर व कृषी विज वापर, उद्योगीक विज वापर, प्रभावित होत आहे. ही आजची परिस्थितीची जाणीव मराविविक ने समजून घ्यावी व राजगाव येथील ३३ केव्ही सबस्टेशनचे जागी ६६ केव्ही वीज वितरण क्षमतेचे रोहित्र बसवून विज पुरवठा करावा अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी विज वितरणचे अधीक्षक अभियंता वाघमारे यांना निवेदनाव्दारे केली. यासंदर्भात आपण जातीने लक्ष घालून न्यायोचित भूमिका घेवू असे आश्‍वासन अधीक्षक अभियंता यांनी ग्रामस्थांना दिले.